• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

‘देऊळ बंद 2’चा नवा विक्रम; ‘दशावतार’लाही दिली टक्कर, कमावला 152% अधिक नफा

June 23, 2026 by admin Leave a Comment

उत्तम कथानक असेल तर चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतो हे अनेकदा सिद्ध झालं आहे. आता प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2' या चित्रपटाला मिळणाऱ्या यशामुळे ही गोष्ट पुन्हा अधोरेखित झाली आहे. अवघ्या दहा कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. 21 मे 2026 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

उत्तम कथानक असेल तर चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतो, हे अनेकदा सिद्ध झालं आहे. आता प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2' या चित्रपटाला मिळणाऱ्या यशामुळे ही गोष्ट पुन्हा अधोरेखित झाली आहे. अवघ्या दहा कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. 21 मे 2026 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

आता महिना उलटूनही 'देऊळ बंद 2'ची दमदार कमाई अद्याप सुरूच आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 32 व्या दिवशी 98 लाख रुपयांची ग्रॉस आणि 88 लाख रुपयांची नेट कमाई केली आहे. तर आतापर्यंतच्या कमाईचा आकडा 72.06 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

'देऊळ बंद 2'ने पहिल्या आठवड्यात कमाईचा 30 कोटी रुपयांचा टप्पा पार केला होता. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात 22.40 कोटी रुपयांची कमाई झाली. तिसऱ्या आठवड्यातील कमाईचा आकडा 11.15 कोटी रुपये इतका होता. तर चौथ्या आठवड्याची कमाई 6.22 कोटी रुपये इतकी झाली.

या चित्रपटाचा बजेट दहा कोटी रुपये असल्याचं कळतंय. त्यावर या चित्रपटाने 72.06 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली आणि गुंतवणुकीवर तब्बल 62.06 कोटी रुपयांचा परतावा मिळवला आहे. तर रिटर्न ऑन इन्वेस्टमेंटची टक्केवारी 620.6% इतकी आहे. आतापर्यंत 'देऊळ बंद 2'ने एकूण 85.03 रुपये ग्रॉस कमाई केली आहे.

2025 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटाच्या तुलनेत 'देऊळ बंद 2'ने 152 टक्के अधिक कमाई केली आहे. 'दशावतार' हा 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. आता प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद 2' हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 24 तासात झरझर घसरला कच्चा तेलाचा भाव… इंधनाचे लवकरच अच्छे दिन? स्वस्त होणार पेट्रोल-डिझेल?
  • एक तर स्मशानात किंवा हॉस्पिटलमध्ये जाल, मेडिक्लेम आणि लाईफ इन्शुरन्स काढून ठेवा, खासदार संजय दिना पाटील यांचा थेट इशारा..
  • Mumbai Rain Update | प्रतीक्षा संपली! मुंबईत अखेर पावसाची दमदार एन्ट्री; हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी!
  • Dhurandhar 2 : ओटीटीवर ‘धुरंधर 2’ची जादू पडली फिकी; ‘या’ धमाकेदार सिनेमाने टाकलं मागे
  • मुख्यमंत्री विजय यांचा मंदिरांबाबत मोठा निर्णय; चाहत्यांकडून होतंय कौतुक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in