• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for May 2026

Jio चा 84 दिवसांची वैधता असलेला खास प्लॅन, मिळणार हे खास फायदे

May 25, 2026 by admin Leave a Comment

रिलायन्स जिओने प्रीपेड वापरकर्त्यांसाठी 448 रुपयांचा एक उत्तम रिचार्ज प्लॅन ग्राहकांसाठी आणला आहे. तुमच्याकडे जिओ प्रीपेड सिम असल्यास हा प्लॅन तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. जर तुम्ही जास्त डेटा वापरत नसाल आणि चांगली वैधता देणारा प्लॅन शोधताय तर हा प्लॅन तुमच्या गरजा पूर्ण करेल. चला तर मग या प्लॅनचे फायदे जाणून घेऊयात. जिओ 448 प्लॅनचा तपशील […]

Filed Under: Latest News

स्वस्त तिकिट, भरपूर शोज तरी प्रेक्षकांनी ‘या’ चित्रपटाकडे फिरवली पाठ

May 25, 2026 by admin Leave a Comment

करण जोहर निर्मित 'चांद मेरा दिल' हा चित्रपट पहिल्याच वीकेंडला बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला आहे. लक्ष्य आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांनाही फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. परंतु एक फ्रेश जोडी आणि तिकिटांवरील ऑफर यामुळे चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. थिएटरमध्ये चांगले शोज लावूनही आणि समोर कोणत्याही मोठ्या चित्रपटाकडून […]

Filed Under: entertainment

उन्हाळ्यात हायड्रेशनसाठी योग्य सवयी कोणत्या? तज्ज्ञांनी सुचवले उपाय

May 25, 2026 by admin Leave a Comment

उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेतून बाहेर आल्यानंतर अनेक लोक तात्काळ फ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय ठेवतात. घामाघूम झालेल्या शरीराला त्वरित थंडावा मिळावा म्हणून हे नैसर्गिक वाटते, मात्र आरोग्य तज्ज्ञांच्या मते ही सवय शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. उष्ण वातावरणातून थेट थंड पाणी घेतल्यास शरीराच्या अंतर्गत तापमान नियमन प्रक्रियेवर अचानक ताण निर्माण होतो आणि त्यामुळे विविध शारीरिक प्रतिक्रिया उमटू […]

Filed Under: lifestyle

सिंदूर लावताना कोणत्या बोटांचा वापर करावा,ज्योतिषीय महत्त्व काय ?

May 25, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संस्कृतीत सिंदूर हा केवळ सौंदर्यप्रसाधन नाही, तर विवाह, सौभाग्य आणि स्त्रीशक्तीचे अत्यंत पवित्र प्रतीक मानले जाते. विशेषतः हिंदू धर्मात विवाह झालेल्या स्त्रीच्या मांगात सिंदूर भरण्याची परंपरा हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे. हा लाल रंग केवळ बाह्य सौंदर्य दर्शवत नाही, तर त्यामागे अध्यात्म, ऊर्जा आणि ग्रह-नक्षत्रांशी संबंधित अनेक अर्थ दडलेले आहेत. विवाहाच्या दिवशी पतीकडून पहिल्यांदा […]

Filed Under: india

RCB vs GT Qualifier 1 Live Streaming : गुजरात क्वालिफायर 1 साठी सज्ज, आरसीबी रोखणार?

May 25, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत साखळी फेरीचा जबरदस्त शेवट केल्यानंतर आता 26 मे पासून प्लेऑफचा थरार रंगणार आहे. प्लेऑफ फेरीत मंगळवारी 26 मे रोजी क्वालिफायर 1 सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकणाऱ्या संघाला थेट अंतिम फेरीत पोहचण्याची संधी असणार आहे. तर पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम फेरीत पोहचण्याची 1 अतिरिक्त संधी मिळेल. मात्र त्यानंतरही दोन्ही संघांची पहिल्याच […]

Filed Under: cricket

WI vs SL : विंडीज दौऱ्यातील 3 मालिकांसाठी श्रीलंका टीमची घोषणा, कॅप्टन बदलला, कुणाला संधी?

May 25, 2026 by admin Leave a Comment

श्रीलंका क्रिकेट टीम जून महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर (Sri Lanka Tour Of West Indies 2026) जाणार आहे. श्रीलंका या दौऱ्यात वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे, टी 20i आणि कसोटी मालिका खेळणार आहे. उभयसंघात एकूण 3 मालिकांमध्ये 8 सामने खेळवण्यात येणार आहेत. उभयसंघात 3 जून ते 7 जुलै दरम्यान 3 मालिकांचा थरार रंगणार आहे. श्रीलंकेने या तिन्ही […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 72
  • Page 73
  • Page 74
  • Page 75
  • Page 76
  • Interim pages omitted …
  • Page 163
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • किचनमध्ये पाल, झुरळ दिसल्यास खैर नाही, तुकाराम मुंढेंचा थेट इशारा, किचनची नियमावलीच सांगितली!
  • नियम मोडाल तर खबरदार! तुकाराम मुंढेंचा थेट इशारा, हॉटेल, रेस्टॉरंट्सने नियम न पाळल्यास मोठी कारवाई!
  • Chanakya Niti : फक्त या सवयी बदला; नशीबही बदलेल, तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीच थांबू शकणार नाही
  • जिन्याखाली देवघर बांधणे का मानले जाते अशुभ? वास्तुशास्त्रातील महत्त्वाची सूचना
  • FIFA World Cup: मुस्लिम खेळाडूंना का दिली जात आहे वेगळी ट्रॉफी? पुरस्कारासाठी केला असा बदल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in