• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dia Mirza: 500 पुरुषांसमोर काढावे लागले कपडे, दिया मिर्झाने सांगितला भयानक अनुभव

August 25, 2026 by admin Leave a Comment


२००१ च्या ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर दिया मिर्झाने अनेक चित्रपटांत काम केले आहे. तिचा नुकताच नेटफ्लिक्सवर ‘ऑपरेशन सफेद सागर’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिया मिर्झाने आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.

Zoom स्पॉटलाइट सेशन्समधील एका मुलाखतीदरम्यान दियाने सांगितले की २००४ च्या ‘तुमसा नहीं देखा’ या चित्रपटात काम करताना तिला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या होत्या. तिला आपल्या शरीराबाबत सुरक्षित आरामदायक आणि शक्तिशाली वाटू लागले होते.

Zoom स्पॉटलाइट सेशन्समधील एका मुलाखतीदरम्यान दियाने सांगितले की, २००४ च्या ‘तुमसा नहीं देखा’ या चित्रपटात काम करताना तिला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या होत्या. तिला आपल्या शरीराबाबत सुरक्षित, आरामदायक आणि शक्तिशाली वाटू लागले होते.

अभिनेत्री दिया मिर्झाने सांगितले की ‘मला ते गाणे आठवते जे वैभवी मर्चंट यांनी आमच्यासोबत शूट केले होते आणि मी निर्मात्यांना फक्त हेच सांगितले होते. हे असे गाणे होते ज्यात मला कपडे काढायचे होते आणि मला फक्त ब्रा आणि अंडरवेअर घालावे लागले होते.’

अभिनेत्री दिया मिर्झाने सांगितले की, ‘मला ते गाणे आठवते जे वैभवी मर्चंट यांनी आमच्यासोबत शूट केले होते आणि मी निर्मात्यांना फक्त हेच सांगितले होते. हे असे गाणे होते ज्यात मला कपडे काढायचे होते आणि मला फक्त ब्रा आणि अंडरवेअर घालावे लागले होते.’

शूटिंगविषयी बोलताना दिया म्हणाली की ‘सेटवर ५०० लोकांची गर्दी होती. त्यातले अर्धेव पुरुष होते आणि २०० लोकांचा क्रू होता ज्यातही बहुतेक पुरुष होते आणि या गाण्यातून मला जे मिळाले ते कदाचित माझ्या इतर कोणत्याही चित्रपटातून मिळाले नसते. मला जाणवले की मी पुरुषांच्या नजरेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करु लागले आणि बेफिकीर राहू शकते. माझ्या स्त्री शक्तीचा तसेच माझ्या सौंदर्याचा आनंद घेऊ लागले आणि मला कन्फर्टेबल राहायचं होतं.’

शूटिंगविषयी बोलताना दिया म्हणाली की, ‘सेटवर ५०० लोकांची गर्दी होती. त्यातले अर्धेव पुरुष होते आणि २०० लोकांचा क्रू होता ज्यातही बहुतेक पुरुष होते आणि या गाण्यातून मला जे मिळाले ते कदाचित माझ्या इतर कोणत्याही चित्रपटातून मिळाले नसते. मला जाणवले की मी पुरुषांच्या नजरेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करु लागले आणि बेफिकीर राहू शकते. माझ्या स्त्री शक्तीचा तसेच माझ्या सौंदर्याचा आनंद घेऊ लागले आणि मला कन्फर्टेबल राहायचं होतं.’

दियाच्या मते हा संपूर्ण अनुभव ‘एम्पावरिंग’ होता. ती पुढे म्हणाली ‘हे भट्ट साहेब अनुराग आणि इमरान तसेच तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने मला जाणवून दिले की हे नेहमी त्याबद्दल नसते तर त्यापेक्षा खूप काही जास्त असते.’

दियाच्या मते हा संपूर्ण अनुभव ‘एम्पावरिंग’ होता. ती पुढे म्हणाली, ‘हे भट्ट साहेब, अनुराग आणि इमरान तसेच तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने मला जाणवून दिले की हे नेहमी त्याबद्दल नसते, तर त्यापेक्षा खूप काही जास्त असते.’

याशिवाय या मुलाखतीत दियाने मान्य केले की स्वतःच्या चेहऱ्याबाबत आणि सौंदर्याबाबत गरजेपेक्षा जास्त विचार करणे माणसाच्या मनावर परिणाम करू शकते. ती म्हणाली ‘सुंदर दिसण्याच्या इच्छेची एक किंमत असते. त्याची किंमत म्हणजे तुमच्या मनाची शांतता आणि मी त्यात मला अडकायचे नाही.’

याशिवाय या मुलाखतीत दियाने मान्य केले की स्वतःच्या चेहऱ्याबाबत आणि सौंदर्याबाबत गरजेपेक्षा जास्त विचार करणे माणसाच्या मनावर परिणाम करू शकते. ती म्हणाली, ‘सुंदर दिसण्याच्या इच्छेची एक किंमत असते. त्याची किंमत म्हणजे तुमच्या मनाची शांतता आणि मी त्यात मला अडकायचे नाही.’



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Mumbai Shocking : बायकोबद्दल सारखा तोच विचार डोक्यात येत होता, अखेर नवऱ्याचा कथित बॉयफ्रेंडच्या गुप्तांगावर ब्लेड हल्ला, मुंबईतली घटना
  • Video: मला राखी बांधून दे… रक्षाबंधनचा हा व्हिडीओ तुमच्या डोळ्यात अश्रू आणेल, जरुर पाहा
  • ‘राज’नंतर अचानक गायब झाली अभिनेत्री, 23 वर्षांनी समोर आली; आता सह्याद्रीत चालवते फार्मस्टे
  • Tukaram Mundhe: ज्याची भीती होती तेच घडलं, तुकाराम मुंढेंनी अखेर कारवाई केलीच, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा…
  • …तर 3 निष्पाप बाळांचा जीव वाचला असता! हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात काय घडलं? दुर्घटनेचं नेमकं कारण समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in