• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

RCB vs GT Qualifier 1 Live Streaming : गुजरात क्वालिफायर 1 साठी सज्ज, आरसीबी रोखणार?

May 25, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत साखळी फेरीचा जबरदस्त शेवट केल्यानंतर आता 26 मे पासून प्लेऑफचा थरार रंगणार आहे. प्लेऑफ फेरीत मंगळवारी 26 मे रोजी क्वालिफायर 1 सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना जिंकणाऱ्या संघाला थेट अंतिम फेरीत पोहचण्याची संधी असणार आहे. तर पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम फेरीत पोहचण्याची 1 अतिरिक्त संधी मिळेल. मात्र त्यानंतरही दोन्ही संघांची पहिल्याच झटक्यात सामना जिंकून अंतिम फेरीचं तिकीट मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे क्वालिफायर 1 मॅचमध्ये चाहत्यांना चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.

क्वालिफायर 1 मॅचमध्ये गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स असा सामना रंगणार आहे. शुबमन गिल गुजरातचं नेतृत्व करणार आहे. तर रजत पाटीदार आरसीबीच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. उभयसंघातील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स क्वालिफायर 1 सामना कधी?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स क्वालिफायर 1 सामना मंगळवारी 26 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स क्वालिफायर 1 सामना कुठे?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स क्वालिफायर 1 सामना धर्मशालेतला एचपीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स क्वालिफायर 1 सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स क्वालिफायर 1 सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स क्वालिफायर 1 सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहता येईल?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स क्वालिफायर 1 सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच जिओहॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल. तर https://www.tv9marathi.com/sports/cricket-news/series/ipl या लिंकवर लाईव्ह ब्लॉगद्वारे या सामन्यातील प्रत्येक अपडेट जाणून घेता येईल.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रक्षाबंधनाला सूर्य-गुरूची होणार कृपा, ‘या’ 3 राशींच फळफळणार नशीब
  • कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट…
  • अँटिलियामधील सिक्यूरिटी गार्डला किती पगार? आकडा ऐकून चक्रावून जाल
  • हा द्रव पदार्थ म्हणजे सापांचा कर्दनकाळच, महिन्यातून फक्त एकदा शिंपडा, पुन्हा आयुष्यात साप दिसणार नाही
  • Akshaye KhannaMahakali : ‘हा धर्म की अधर्म?’ अक्षय खन्नाच्या ‘शुक्राचार्या’चा धडकी भरवणारा अवतार; ‘महाकाली’चा प्रोमो चर्चेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in