• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for May 2026

Kapil Sharma: त्या निव्वळ अफवा… कपिल शर्माच्या घरावर फायरिंग नाहीच, मोठा ट्विस्ट; अमृतसरमध्ये काय घडतंय?

May 25, 2026 by admin Leave a Comment

प्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्माच्या अमृतसर येथील घरावर गोळीबार झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करत दोन अन्यात व्यक्ती गाडीवर आले आणि त्यांनी कपिल शर्माच्या बंगल्यावर गोळीबार केला. त्यांनी दोन राऊंडमध्ये गोळीबार केला. त्यानंतर ते तेथून फरार झाले. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहोचले असे म्हटले आहे. मात्र, आता […]

Filed Under: entertainment

तुमच्या शरीरासाठी सर्वात चांगलं काय? मटण, चिकन की मासे? तुम्हालाही माहिती नसेल हे सत्य

May 25, 2026 by admin Leave a Comment

ज्या लोकांना मांसाहार आवडतो ते लोक प्रामुख्याने मासांहारी पदार्थांमध्ये मटण, चिकन आणि मासे यांचंच जास्त सेवन करतात. भारतामध्ये मटण, चिकन आणि मासे यांना मोठी मागणी असते. जे लोक भारताच्या समुद्र किनारी राहतात, त्यांच्या आहारामध्ये प्रामुख्याने माशांचा अधिक समावेश असतो. मटण असो चिकन असो किंवा मासे हे सर्व प्रोटीनचा सर्वोत्तम स्त्रोत आहेत. केवळ प्रोटीनच नाही तर […]

Filed Under: india

ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीसाठी उत्तराखंडमधील ‘ही’ 5 बजेट फ्रेंडली ट्रेकिंगचे ठिकाणं

May 25, 2026 by admin Leave a Comment

उत्तराखंडच्या खोऱ्यांमधील हिरवीगार डोंगर आणि थंडगार वारे आपल्याला कडक उन्हापासून आराम देतात. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण सुट्ट्यांमध्ये तसेच उन्हाळ्यात केवळ आराम करण्यासाठी डोंगर भागांकडे फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. तर काही जण या भागांमधील ॲडव्हेंचर गोष्टींचा आनंद घेतात. ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी हा ट्रेकिंग हा एक उत्तम पर्याय आहे. कारण हे ॲक्टिव्हिटी तुमचे उन्हाळ्याचे दिवस अविस्मरणीय बनवेल. बर्फाच्छादित पर्वत, […]

Filed Under: lifestyle

Nashik TCS Conversion : मतीन पटेल यांच्या वकीलाचा कांगावा,म्हणाले, ‘महिला असल्याने….

May 25, 2026 by admin Leave a Comment

नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याच्या प्रकरणातील आरोपी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांची आज पोलिस चौकशी झाली. मतीन पटेल यांच्या अनधिकृत घराचे पाडकाम करण्यात आले होते. त्याना नाशिक प्रकरणात कायद्यानुसार नोटीस बजावण्यात आली होती.आज त्यांना पोलिसांसमोर हजर राहायचे होते.विशेष पोलिस पथकासमोर एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. या […]

Filed Under: india

दिल्ली कॅपिटल्सची आयपीएल 2027 साठी रणनिती, या पाच खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यता

May 25, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 अर्थात 19व्या पर्वातही दिल्ली कॅपिटल्सच्या पदरी निराशा पडली. यंदाच्या पर्वात अक्षर पटेलच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्स चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. मात्र यंदाही स्वप्नच राहिलं. दिल्ली कॅपिटल्सने 14 पैकी सात सामन्यात विजय मिळवला आणि 14 गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर राहिला. शेवटच्या तीन सामन्यात सलग विजय मिळवूनही प्लेऑफचं गणित सोडवता आलं नाही. असं असताना […]

Filed Under: cricket

रोजच्या आहारात काकडीचा समावेश का करावा? आरोग्य, पचन आणि सौंदर्यासाठी खास फायदे

May 25, 2026 by admin Leave a Comment

काकडी (Cucumber) ही एक सामान्य दिसणारी पण आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशी भाजी आहे. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी काकडीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे ही भाजी शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. ‘हायड्रझिंदगी’वरील एका अहवालानुसार काकडीमध्ये अनेक पोषक तत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे आढळतात, जी शरीराच्या विविध क्रियांना संतुलित ठेवतात. काकडीला केवळ सलाडमध्ये […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 74
  • Page 75
  • Page 76
  • Page 77
  • Page 78
  • Interim pages omitted …
  • Page 163
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • ज्वालामुखीच्या पाण्यापासून तयार होते ही खास व्हिस्की, तब्बल 400 वर्षांपासून अजूनही तशीच चव; विशेषता काय?
  • Odi Cricket : वनडेत सर्वाधिक चौकार लगावणारे फलंदाज, विराट कोहली कितव्या स्थानी?
  • WT20 WC: टीम हॉटेलमध्ये आलिया पतीसोबत राहिली, कॅप्टन-कोचमध्ये वाद! पाकिस्तान संघात बरंच काही घडलं
  • पहिल्याच पावसात ढगफुटी, नदी-नाल्यांना पूर… राज्यातील या जिल्ह्यांना मान्सूनचा तडाखा
  • हे झाड आयुष्यात कधीच घराजवळ लावू नका, असतो सापांचा डेरा, तुमच्याही परिसरात आहे का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in