• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for May 2026

माझा नवरा रोज वेगवेगळ्या मुलींसोबत, एकीसोबतच दिसला तर… अब्जाधीशाच्या बायकोचे खळबळजनक विधान!

May 25, 2026 by admin Leave a Comment

सध्या सर्वत्र नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली ‘देसी ब्लिंग’ ही सीरिज चांगलीच चर्चेत आहे. या सीरिजमध्ये दुबईमधली अब्जाधीश असलेल्या व्यावसायिकांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. तसेच छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कपल करण कुंद्रा आणि तेजश्री प्रकाशदेखील दिसत आहेत. ते दोघेही दुबईमध्ये बिझनेस करण्यासाठी गेले आहेत. तसेच ते तेथील लोकांच्या राहणीमानाशी जुळवून घेताना दिसत […]

Filed Under: entertainment

NEET पुनर्परीक्षा सुरक्षित, सुरळीत आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे सर्व राज्यांना पत्र

May 25, 2026 by admin Leave a Comment

नवी दिल्ली, 25 मे 2026 : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशभरातील सर्व मुख्यमंत्री, उपराज्यपाल आणि प्रशासकांना पत्र लिहून 21 जून 2026 रोजी होणाऱ्या NEET (UG) पुनर्परीक्षेच्या सुरळीत, पारदर्शक आणि निष्पक्ष आयोजनासाठी सहकार्याची विनंती केली आहे. सध्या देशभरात तीव्र उष्णतेची लाट सुरू असल्याने परीक्षार्थ्यांच्या सोयीसाठी परीक्षा केंद्रांवर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहनही […]

Filed Under: india

नो हँडशेक प्रकरणी विराट कोहलीला का शिक्षा झाली नाही? हेडसोबत असं वागण्याचं कारण काय?

May 25, 2026 by admin Leave a Comment

Virat Kohli vs Travis Head Handshake Controversy: आयपीएल 2026 स्पर्धेलाही वादाची किनार लाभली आहे. त्यातही विराट कोहली आणि ट्रेव्हिस हेड प्रकरण चांगलं गाजत आहे. या दोन्ही दिग्गज खेळाडूंमध्ये आयपीएल स्पर्धेच्या 67व्या सामन्यात वाद झाला. या सामन्यात विराट कोहलीने ट्रेव्हिस हेडला काही बोलला होता आणि त्याला हेडनेही प्रत्युत्तर दिलं. पण इथपर्यंत सर्वकाही ठीक होतं. सामन्यानंतर विराट […]

Filed Under: india

IPL 2026 : आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या चार संघांची कामगिरी कशी आहे? जाणून घ्या रेकॉर्ड

May 25, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 1 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होईल. तर एलिमिनेटर फेरीत सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होईल. आता या चार संघांपैकी कोणता संघ अंतिम फेरी गाठणार याची उत्सुकता आहे. असं असताना या चारही संघांची प्लेऑफमधील कामगिरी जाणून घेऊयात.. (Photo: IPL/BCCI) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सर्वाधिक म्हणजेच प्लेऑफचे […]

Filed Under: cricket

IPL 2026 : साखळी फेरीपर्यंत सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज, वैभव सूर्यवंशीचा कितवा नंबर?

May 25, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामात साखळी फेरीपर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत गुजरात टायटन्सचा सलामीवीर फलंदाज साई सुदर्शन पहिल्या स्थानी आहे. साईने 14 सामन्यांमध्ये 638 धावा केल्या आहेत. (Photo Credit : PTI) साईनंतर दुसऱ्या स्थानी गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल आहे. शुबमनने 13 सामन्यांत 616 धावा केल्या. (Photo Credit : PTI) सनरायझर्स हैदराबादचा मिडल ऑर्डरमधील […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! उदय सामंत यांच्या पत्नीची माघार, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट

May 25, 2026 by admin Leave a Comment

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक दहा वर्षांनंतर पार पडत आहे. मात्र या निवडणुकीत हाय-व्होल्टेज ड्रामा पहायला मिळत आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नी आणि अभिनेत्री नीलम शिर्के यांच्या उमेदवारीमुळे महामंडळात राजकीय शिरकाव झाल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र आता नीलम शिर्के यांनी या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी एक पत्रक जारी […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 76
  • Page 77
  • Page 78
  • Page 79
  • Page 80
  • Interim pages omitted …
  • Page 163
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Odi Ranking : आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारताचा दबदबा, रोहित कितव्या स्थानी?
  • Ketan Murder Case: अत्यंत धक्कादायक, धक्का देण्यापूर्वी सियाने केले ते क्रूर कृत्य… नाहीतर वाचला असता केतन? त्या जवळच्या व्यक्तीचा दावा काय?
  • इनफिनिक्स नोट 60 प्रो चा पिनिनफरिना एडिशन भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
  • 20 लाखांच्या गुंतवणुकीवर कुठे मिळेल सर्वाधिक परतावा? जाणून घ्या बेस्ट पर्याय
  • Ketan Death Case : … तर केतनचा जीव वाचला असता, अभिनेत्री हिना खान सिया गोयलवर संतापली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in