• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2026 : आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या चार संघांची कामगिरी कशी आहे? जाणून घ्या रेकॉर्ड

May 25, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 1 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होईल. तर एलिमिनेटर फेरीत सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होईल. आता या चार संघांपैकी कोणता संघ अंतिम फेरी गाठणार याची उत्सुकता आहे. असं असताना या चारही संघांची प्लेऑफमधील कामगिरी जाणून घेऊयात.. (Photo: IPL/BCCI)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सर्वाधिक म्हणजेच प्लेऑफचे 17 सामने खेळला आहे. त्यात फक्त सात सामन्यात विजय मिळवला आहे. तर 10 सामने गमावले आहेत. त्यामुळे बाद फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कामगिरी हवी तशी नाही. विजयापेक्षा अधिक सामने गमावले आहेत. (Photo: IPL/BCCI)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सर्वाधिक म्हणजेच प्लेऑफचे 17 सामने खेळला आहे. त्यात फक्त सात सामन्यात विजय मिळवला आहे. तर 10 सामने गमावले आहेत. त्यामुळे बाद फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कामगिरी हवी तशी नाही. विजयापेक्षा अधिक सामने गमावले आहेत. (Photo: IPL/BCCI)

गुजरात टायटन्सने यंदाच्या पर्वात चांगली कामगिरी केली आहे. क्वॉलिफायर 1 फेरीत आरसीबीशी सामना होणार आहे. असं असताना गुजरात टायटन्स संघ 2022 पासून मैदानात उतरला आहे. तेव्हापासून आतापर्यंत सहा प्लेऑफ सामने खेळले असून तीन जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत. (Photo: IPL/BCCI)

गुजरात टायटन्सने यंदाच्या पर्वात चांगली कामगिरी केली आहे. क्वॉलिफायर 1 फेरीत आरसीबीशी सामना होणार आहे. असं असताना गुजरात टायटन्स संघ 2022 पासून मैदानात उतरला आहे. तेव्हापासून आतापर्यंत सहा प्लेऑफ सामने खेळले असून, तीन जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत. (Photo: IPL/BCCI)

सनरायझर्स हैदराबादने 14 वेळा प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. पण 14 पैकी सहा सामन्यात विजय मिळवण्यात यश आलं आहे. तर 8 सामन्यात पराभव झाला आहे. यंदाही एलिमिनेटर फेरीत राजस्थानशी सामना होणार आहे. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाद होईल. (Photo: IPL/BCCI)

सनरायझर्स हैदराबादने 14 वेळा प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. पण 14 पैकी सहा सामन्यात विजय मिळवण्यात यश आलं आहे. तर 8 सामन्यात पराभव झाला आहे. यंदाही एलिमिनेटर फेरीत राजस्थानशी सामना होणार आहे. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाद होईल. (Photo: IPL/BCCI)

राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत एकूण 11 प्लेऑफ सामने खेळले आहे. यापैकी पाच सामन्यात विजय तर सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. यंदाही एलिमिनेटर फेरीत सनरायझर्स हैदराबादचं कडवं आव्हान आहे. या सामन्यात जिंकले तरच क्वॉलिफायर 2 मध्ये खेळण्याची संधी मिळेल. (Photo: IPL/BCCI)

राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत एकूण 11 प्लेऑफ सामने खेळले आहे. यापैकी पाच सामन्यात विजय, तर सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. यंदाही एलिमिनेटर फेरीत सनरायझर्स हैदराबादचं कडवं आव्हान आहे. या सामन्यात जिंकले तरच क्वॉलिफायर 2 मध्ये खेळण्याची संधी मिळेल. (Photo: IPL/BCCI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आदेश बांदेकर पुन्हा दिसणार मालिकेत! प्रोमोने वेधले लक्ष, मालिकेचे नाव काय?
  • ड्रग्स माफियांचे पाय लटलटले… सलीम डोळा ताब्यात… इतक्या कोटींचे ड्रग्ज जप्त… फडणवीस सरकार ॲक्शन मोडवर
  • 6 हजारांवरून थेट 358K फॉलोअर्स; ‘इंडियाज गॉट लेटेंट’मुळे अंबरनाथचा सुकृत देव बनला स्टार; आलिया भट्टही झाली फॅन
  • Ketan Agarwal Death : भर उन्हात एक चूक आणि पकडला आरोपी.. , पोलिसांनी कसं उलडगडलं केतनच्या हत्येचं गूढ ?
  • Sushma Andhare | निधी मिळत नाही हे कारण…तर निधी का दिला जात नाही? अंधारेंनी उघड केलं सत्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in