• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इराणचा भारताला मोठा दणका, थेट भारताविरोधात पाकिस्तानला मदत, हादरवणारा खुलासा..

August 25, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका युद्धात भारताची स्पष्ट भूमिका आहे. भारताला शांतता हवी आहे. त्यातच आता अमेरिका आणि इराण युद्धात पाकिस्तानने मोठा दावा केला. पाकिस्तानचे म्हणणे आहे की, भारतासोबतच्या मागच्या तणावात इराणने आम्हाला साथ दिली होती. 2025 मध्ये भारतीय सैन्याने पहलगामवरील हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवले. या माध्यमातून मोठे हल्ले पाकिस्तानमध्ये करण्यात आले. पाकिस्तानमध्ये असलेले दहशतवादी हल्ले भारताने उद्धवस्थ केली. दोन्ही देशांकडून मोठे हल्ले केले जात होते. पाकिस्तानचे उपप्रधानमंत्री इशाक डार यांनी म्हटले की, मागच्या दोन वर्षात संबंध अधिक सुधारले आहेत. पाकिस्तान आणि इराणमधील संबंध अधिक चांगले होत आहेत.

2025 मध्ये भारतासोबतच्या वादात पाकिस्तानला मजबूत मदत इराणने केली. मात्र, पाकिस्तान आणि इराण सरकारने यावर भाष्य केले नाही. रिपोर्टनुसार,मे 2025 मध्ये इराण दाैऱ्यावर डार गेले होते, भारताविरोधात त्यांचे समर्थन केल्याबद्दल आभार मानण्यासाठी गेले होते. मात्र, पाकिस्तानी नेत्याने इराणने त्यांचे भारताविरोधात समर्थन केले पण नक्की कशी मदत केली हे सांगितले नाही. अमेरिकेसोबतच्या युद्धात

NSA चे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी 14 ऑगस्ट रोजी भारताचे मोठेपण आणि सहनशीलता यांना कमजोरी समजू नये, असे म्हटले. त्यांनी म्हटले होते की, 88 तास चाललेले ऑपरेशन सिंदूर सैन्य अभियान आणि शत्रूंना नष्ट करण्यासाठी होते. खास करून अशी ठिकाणे तिथे दहशतवाद्यांची अड्डे आहेत. यादरम्यान काही देशांनी भारताची तर काही देशांनी पाकिस्तानची साथ दिली होती.

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धात अमेरिकेने मध्यस्थीची भूमिका घेतली होती. मात्र, काही देश चोरून पाकिस्तानची मदत भारताविरोधात करत होते. आता त्यात इराणचाही समावेश असल्याचे दिसतंय. इराण अमेरिका युद्धात भारताची मध्यस्थीची भूमिका राहिली आहे. मात्र, भारताविरोधातील कारवाईत इराण देखील सहभागी असल्याचे आता स्पष्ट होतंय. यावर इराणकडून नक्की काय भूमिका घेतली जाते, हे महत्वाचे आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चौथी पासांसाठी खुश खबर, थेट सरकारी नोकरी, मुंबई हायकोर्टातच व्हा भरती, पटापट करा अर्ज
  • नाशिकच्या कुंभमेळ्याच्या खर्चातील 0.1 टक्के…; संजय राऊतांकडून न्यायमूर्ती वराळेंचं कौतुक, पण मनातलंही बोलूनही दाखवलं
  • Bigg Boss फेम भजन सम्राट वयाच्या 73 व्या वर्षी उरकणार चौथं लग्न? म्हणाले, ‘3 लग्न करण्यास मनाई नाही, पण बायका ठेवण्यास…’,
  • चपाती लगेच कडक होते? फुगत नाही? कणिक मळताना करताय या चुका
  • ‘अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुजं…’, भडकला अभिनेता, पोस्ट करत म्हणाला, ‘घाई तरी कसली…’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in