टेलिव्हिजन, चित्रपट आणि ओटीटी तिन्ही प्लॅटफॉर्मवर सध्या चर्चेत असलेलं एक नाव म्हणजे अभिनेता आदिनाथ कोठारे. वैविध्यपूर्ण भूमिका साकारून तो हिंदीपासून मराठी विश्वात तितकंच सातत्य टिकवून अनेक प्रोजेक्ट्सचा महत्त्वपूर्ण भाग होताना दिसतोय. ॲमेझॉन प्राईमच्या ‘सिस्टम’मध्ये त्याने साकारलेली आलोक ही भूमिका आणि त्याची फिल्मी गोष्ट त्याने सोशल मीडिया वर शेअर केली आहे. एखादी गोष्ट मनापासून मॅनिफेस्ट केली […]
Archives for May 2026
कश्मीरात केबल कार बिघाड, 300 पर्यटकांचा जीव टांगणीला, अखेर भारतीय सैन्य धावले मदतीला…
Jammu and Kashmir News: जम्मू-कश्मीरच्या गुलमर्ग येथे सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ‘गुलमर्ग गोंडोला’ (केबल कार) अचानक तांत्रिक बिघाडाने अडकल्याने त्यात बसलेल्या 300 पयर्टकांचा जीव टांगणीला लागला. प्रवाशांच्या किंचाळण्याने आणि ओरडण्याने हा शांत परिसर हादरुन गेला.एकूण 65 केबल कार अडकल्या त्यात हे 300 पर्यटक बसले होते. रोपवे सिस्टीमचा एक महत्वाचा पार्ट तुटल्याने बेस स्टेशनपासून फेज-1 […]
पीरियड्समध्ये पूजा का टाळली जाते? धार्मिक परंपरा, व्रत नियम आणि आधुनिक विज्ञान यांचा तुलनात्मक अभ्यास
हिंदू धर्मामध्ये व्रत, उपवास आणि पूजा-अर्चना यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. भक्ती, शुद्ध आचरण आणि आत्मसंयम यांच्या माध्यमातून ईश्वराशी जोडले जाण्याचा हा मार्ग मानला जातो. मात्र, महिलांच्या मासिक पाळीच्या काळात (पीरियड्स) पूजा किंवा व्रत करावे की नाही, याबाबत समाजात अनेक प्रकारच्या परंपरा, समजुती आणि मतभेद आढळतात. काही ठिकाणी या काळात धार्मिक कार्यांपासून दूर राहण्याची परंपरा […]
‘काही घुसखोर मंडळींनी..परंतू, लातूर पॅटर्न…,’ नीट प्रकरणात अमित देशमुख यांचे वक्तव्य
‘नीट’ परीक्षेचा पेपर फुटीने देशभरात गदारोळ माजला आहे. या प्रकरणातील २२ लाख विद्यार्थ्यांना फटका बसला असून त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. या प्रकरणात महाराष्ट्रातील अनेक प्राध्यापकांना अटक झाली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे देशात अनुकरणीय आणि आदर्श असा शैक्षणिक पॅटर्न निर्माण करणाऱ्या लातूरपर्यंत पोहोचले आहेत,ही अत्यंत गंभीर , दु्र्दैवी आणि धक्कादायक बाब आहे अशा शब्दात […]
Padma Awards: पद्मश्री पुरस्कार घेण्यासाठी रोहित शर्मा का गेला नाही? कारण आलं समोर
Rohit Sharma Padma Shri Award: केंद्र सरकारकडून प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी म्हणजेच 25 जानेवारी रोजी 131 पद्म पुरस्कार विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली होती. यापैकी 66 जणांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून पुरस्कार दिले गेले. या यादीत काही दिग्गज खेळाडूंची नावंही होती. यात क्रिकेटपटू रोहित शर्माचं नाव होतं. पण या पुरस्कार सोहळ्यात कुठेच दिसला नाही. […]
महायुतीच्या जागावाटपात मोठा ट्विस्ट, रात्रीत घडामोडी घडणार; भाजपकडून हालचालींना वेग
राज्याच्या राजकारणात सध्या विधान परिषद निवडणुकीची चर्चा रंगली आहे. महायुतीत जागावाटपावरून संभ्रम निर्माण झालेला आहे. काही जागावर एकमत झाले असले तरी महत्त्वाच्या जागांवर शिवसेना आणि भाजप अशा दोनही पक्षांनी दावा केला आहे. जागावाटपाच्या फॉर्मुल्यावरून शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे नाराज असल्याचीही माहिती समोर आली आहे. अशातच आता शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी भाजपकडून हालचालींना वेग आला आहे. […]