• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

GT vs RR Qualifier 2 Toss: गुजरातचं खरं नाही! राजस्थानचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, वैभव सूर्यवंशी किती धावा करणार?

May 29, 2026 by admin Leave a Comment

राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2026 स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा उडवून क्वालिफायर 2 मध्ये धडक दिली आहे. आता राजस्थान रॉयल्ससमोर क्वालिफायर 2 सामन्यात 29 मे रोजी गुजरात टायटन्सचं आव्हान आहे. क्वालिफायर 2 सामन्यात जिंकणारा संघ अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध खेळणार आहे. क्वालिफायर 2 सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात […]

Filed Under: cricket

GT vs RR : वैभवचा तडाखा- फरेराचा फिनिशिंग टच, राजस्थानकडून गुजरातला 215 रन्सचं टार्गेट, फायनलचं तिकीट कुणाला?

May 29, 2026 by admin Leave a Comment

ओपनर वैभव सूर्यवंशी याची फायर खेळी आणि डोनोव्हन फरेरा याने दिलेल्या फिनिशिंग टचच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2026 स्पर्धेच्या क्वालिफायर 2 सामन्यात गुजरात टायटन्ससमोर 215 धावांचं आव्हान ठेवलं आहे. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 214 धावा केल्या. राजस्थानसाठी वैभवने सर्वाधिक 96 धावा केल्या. तर डोनोव्हनने शेवटच्या ओव्हरमध्ये राशीद खान याच्या बॉलिंगवर 4 सिक्सच्या मदतीने […]

Filed Under: cricket

IPL 2026 GT vs RR: राजस्थान रॉयल्सचा प्रवास क्वॉलिफायर 2 मध्ये थांबला, कर्णधार रियान पराग म्हणाला की…

May 29, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 2 फेरीनंतर राजस्थान रॉयल्स संघाचा प्रवास थांबला आहे. राजस्थान रॉयल्सचं अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं आहे. जस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करून 20 षटकात 8 गडी गमवून 214 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 215 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे लक्ष्य गाठताना शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी चांगली सुरूवात केली. त्यामुळे राजस्थान […]

Filed Under: cricket

आयपीएल 2026 नंतर ऋषभ पंतसोबतच या 4 संघांच्या कर्णधारांना डच्चू मिळण्याची शक्यता, जाणून घ्या

May 29, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी निराशाजनक राहिली. ऋषभ पंतच्या नेतृत्त्वात सुमार कामगिरी केली. त्यामुळे गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर समाधान मानावं लागलं. पण कामगिरी पाहून फ्रेंचायझी कारवाई करणार हे नक्की होतं. त्यात ऋषभ पंतने कर्णधारपदावरून मुक्त करण्याची मागणी केली आणि फ्रेंचायझीनी लगेच मान्यही केली. या पर्वात ऋषभ पंत केवळ कर्णधार म्हणूनच नाही, तर फलंदाज […]

Filed Under: cricket

Rishabh Pant: ऋषभ पंत सध्याच्या काळातील सर्वात वाईट आयपीएल कर्णधार, आकडेवारीवरून तुम्हीच ठरवा

May 29, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेची सांगता होण्यापूर्वीच ऋषभ पंतला कर्णधारपदावरून काढण्यात आलं आहे. लखनौ सुपर जायंट्सने सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वात सलग दोन पर्वात लखनौ सुपर जायंट्सची सुमार कामगिरी राहिली. त्यात त्याची आकडेवारी पाहून धक्का बसला आहे. (Photo: PTI) ऋषभ पंतला यापूर्वी बीसीसीआयने कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून काढलं होतं. आता लखनौ सुपर जायंट्सने त्याला […]

Filed Under: cricket

IPL 2026: ऋषभ पंतचं कर्णधारपद गेलं, लखनौ सुपर जायंट्सने जाहीरपणे सांगितलं की…

May 29, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी निराशाजनक राहिली. या स्पर्धेत फक्त चार सामन्यात विजय मिळवण्यात यश आलं. यासह गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्सचं सर्व गणितं चुकली असं म्हणावं लागेल. ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनौ सुपर जायंट्स संघाची हाराकिरी झाली. ऋषभ पंतने या स्पर्धेतील 14 सामन्यात 28.3 च्या सरासरीने 312 धावा […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 163
  • Page 164
  • Page 165
  • Page 166
  • Page 167
  • Interim pages omitted …
  • Page 186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मुलगा असो की मुलगी, तृतीयपंथी हे गाणं म्हणून देतात शुभेच्छा, 52 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय गाणं
  • मुंबईत हुंडाबळी आणि आत्महत्या घटल्या, मात्र विवाहितांच्या मानसिक छळाच्या प्रकरणांमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ
  • तणाव, चिंता विसरा! शांत- आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब
  • Rahul Gandhi: तरुणी सेल्फी काढायला आली अन् राहुल गांधी यांना किस देऊन गेली, भर कार्यक्रमातील Video Viral
  • रक्षाबंधनाला बहिणीला ‘हे’ गिफ्ट्स बिलकूल देऊ नका, अशुभ आहे कारण!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in