• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

आयपीएलमध्ये स्मार्ट सनग्लासेस वापरावर बंदी, बीसीसीआयने असं पाऊल उचलण्याचं कारण की…

May 30, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत यंदा काही कठोर नियम लादले गेले. काही घडामोडी घडल्याच्या चर्चेनंतर नियम कठोर केल्याचं बोललं जात आहे. आता स्पर्धा संपण्यासाठी फक्त दोन सामन्यांचा खेळ शिल्लक आहे. असं असताना बीसीसीआयने आणखी एक नियम जाहीर केला आहे. या नियमानुसार, आयपीएलमधील खेळाडूंना आणि मॅच अधिकाऱ्यांना स्मार्ट सनग्लासेस वापरण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. बीसीसीआयच्या अँटी करप्शन […]

Filed Under: cricket

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीच्या डोळ्यात पाणी आलं, इतक्या जवळ पोहोचून.. पराभव मनाला लागला VIDEO

May 30, 2026 by admin Leave a Comment

Vaibhav Sooryavanshi Emotional : आयपीएल 2026 चा सीजन कुठल्या खेळाडूने गाजवला तो म्हणजे वैभव सूर्यवंशी. मागच्या सीजनमध्ये डेब्यु करणाऱ्या या फलंदाजाने यंदाच्या सीजनमध्ये खणखणीत फलंदाजी केली. वैभव सूर्यवंशीला रोखणं कुठल्याही गोलंदाजाला जमलं नाही. त्याने जसप्रीत बुमराहसह भल्या-भल्या दिग्गज गोलंदाजांची बॉलिंग फोडून काढली. राजस्थान रॉयल्सच्या बहुतांश सामन्यात वैभवने मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. पण काल चंदीगडच्या स्टेडियमवर […]

Filed Under: cricket

IPL2026: हार्दिक पांड्या कर्णधार नाही तर मुंबई इंडियन्स सोडण्याचा निर्णय घेणार! कारण की…

May 30, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची पुरती वाताहत झाली. यंदाच्या पर्वात मुंबई इंडियन्सने 14 पैकी फक्त 4 सामन्यात विजय मिळवला. तर 10 सामने गमवत गुणतालिकेत शेवटून दुसरं स्थान पटकावलं. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. पाच वेळा जेतेपद मिळवलेल्या संघाची अशी स्थिती पाहून संताप व्यक्त करण्यात येत आहे. असं असताना […]

Filed Under: cricket

IPL 2026 Qualifier 2 हैदराबादनंतर गुजरातचा नंबर! वैभव सूर्यवंशी शुबमनसेनेची धुलाई करणार? पाहा आकडे

May 29, 2026 by admin Leave a Comment

रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरुने सलग दुसऱ्यांदा रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता अंतिम फेरीत पोहचणारा दुसरा संघ कोणता असणार हे क्वालिफायर 2 सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात 29 मे रोजी क्वालिफायर 2 सामना होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ फायनलमध्ये पोहचेल. तर पराभूत संघाचं […]

Filed Under: cricket

मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक पांड्याला 4 जणांनी त्रास दिला? आता कर्णधारपद कोणाच्या खांद्यावर?

May 29, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धेत दबदबा असलेल्या मुंबई इंडियन्स संघाची स्पर्धेतील स्थिती नाजूक झाली. आयपीएल 2026 स्पर्धेत दहा सामने खेळल्यानंतरच मुंबई इंडियन्स आऊट होणार हे चित्र स्पष्ट झालं होतं. त्यामुळे हार्दिक पांड्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. त्यात मुंबई इंडियन्स संघात बऱ्याच उलथापालधी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. काही रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्या कर्णधारपदच नाही तर संघ सोडणार […]

Filed Under: cricket

GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Score Updates and Highlights :गुजरात टायटन्स अंतिम फेरीत, राजस्थान रॉयल्सला 7 गडी राखून नमवलं

May 29, 2026 by admin Leave a Comment

गुजरात टायटन्सने क्वॉलिफायर 2 सामन्यात राजस्थान रॉयल्सला पराभूत केलं आहे. गुजरातने यासह फायनलमध्ये धडक दिली आहे. राजस्थानने गुजरासमोर विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं होतं. गुजरातन हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.  गुजरात टायटन्सने या विजयासह फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता आयपीएल ट्रॉफीसाठी 31 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. गुजरातसमोर या सामन्यात गतविजेत्या रॉयल […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 162
  • Page 163
  • Page 164
  • Page 165
  • Page 166
  • Interim pages omitted …
  • Page 186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मुलगा असो की मुलगी, तृतीयपंथी हे गाणं म्हणून देतात शुभेच्छा, 52 वर्षांपासून प्रचंड लोकप्रिय गाणं
  • मुंबईत हुंडाबळी आणि आत्महत्या घटल्या, मात्र विवाहितांच्या मानसिक छळाच्या प्रकरणांमध्ये 5.7 टक्क्यांनी वाढ
  • तणाव, चिंता विसरा! शांत- आनंदी जीवनासाठी या 7 खास जपानी पद्धतींचा आजपासूनच करा अवलंब
  • Rahul Gandhi: तरुणी सेल्फी काढायला आली अन् राहुल गांधी यांना किस देऊन गेली, भर कार्यक्रमातील Video Viral
  • रक्षाबंधनाला बहिणीला ‘हे’ गिफ्ट्स बिलकूल देऊ नका, अशुभ आहे कारण!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in