• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GT vs RR IPL 2026 Qualifier 2 Score Updates and Highlights :गुजरात टायटन्स अंतिम फेरीत, राजस्थान रॉयल्सला 7 गडी राखून नमवलं

May 29, 2026 by admin Leave a Comment

गुजरात टायटन्सने क्वॉलिफायर 2 सामन्यात राजस्थान रॉयल्सला पराभूत केलं आहे. गुजरातने यासह फायनलमध्ये धडक दिली आहे. राजस्थानने गुजरासमोर विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं होतं. गुजरातन हे आव्हान 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.  गुजरात टायटन्सने या विजयासह फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता आयपीएल ट्रॉफीसाठी 31 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. गुजरातसमोर या सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं आव्हान असणार आहे.  गुजरात टायटन्सची आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचण्याची ही एकूण तिसरी वेळ ठरली आहे. त्यामुळे आता कोणता संघ रविवारी जिंकत आयपीएल चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ketan Agarwal Case: केतनने वारंवार नकार दिला पण सिया ऐकलीच नाही, तिच्या प्लान बीने पोलीसही हादरले
  • Lionel Messi World Record: लियोनल मेस्सीने विश्वविक्रम रचला, फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेत गोल विक्रम
  • आमिर खानने सांगितलं 5 जुलैला कुठे आणि कसं होणार लग्न, गेस्ट लिस्टमध्ये कोण-कोण?
  • शेवग्याच्या शेंगा आणि पानात असतात सर्वाधिक पोषक तत्वं, पाहा कोणती ?
  • मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात पावसाच्या सरीवर सरी; पहा व्हिडीओ…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in