आयपीएल 2026 स्पर्धेचा विजेता अवघ्या काही दिवसात निश्चित होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला वुमन्स टीम इंडिया नव्या मालिकेसाठी सज्ज झाली आहे. वुमन्स टीम इंडियाने मायदेशात नोव्हेंबर 2025 मध्ये वनडे वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. त्यानंतर आता 12 जूनपासून टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. त्याआधी टीम इंडिया यजमान इंग्लंड विरुद्ध टी 20i […]
cricket
कुस्तीपटू विनेश फोगाट पुन्हा उतरणार मॅटवर, सर्वोच्च न्यायायलचा कुस्ती महासंघाला दणका; पण…
भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट आणि वाद हे गेल्या काही दिवसात समीकरण झालं आहे. ठराविक कालावधीनंतर काही ना काही वाद तिच्याशी निगडीत समोर येत असतात. आशियाई खेळ 2026 निवड चाचण्यांचे वेळापत्रक आणि नियमांसंदर्भात भारतीय कुस्ती महासंघ आणि कुस्तीपटूंमध्ये असाच एक वाद सुरू होता. विनेश फोगाटने या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर हे […]
RCB vs GT Final Live Streaming: कुठे आणि कसा पाहता येणार अंतिम सामना, जाणून घ्या सर्वकाही
आयपीएल 2026 स्पर्धेची सांगता गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्याने होणार आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जेतेपदासाठी दोन्ही संघ भिडणार आहेत. आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ पहिल्यांदा भिडणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम फेरीचा सामना होणार आहे. खरं तर सुरूवातीला अंतिम सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार […]
‘त्याला क्रिकेट शिवाय…’, वैभव सूर्यवंशी याला कपिल देव यांचा मोठा इशारा.. म्हणाले भविष्यात…
Kapil Dev Warning on Vaibhav Sooryavanshi: राजस्थॉन रॉयल्सचे तरुण, तडफदार आणि धमाकेदार खेळाडू वैभव सूर्यवंशी आता अवघ्या 15 वर्षांचा आहे. त्याने व्हाईट बॉल फॉर्म्याटमध्ये कमाल कामगिरी करून दाखवली आहे. त्याच्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. पण अनेक दिग्गजांनी या डावखुऱ्या फलंदाजाविषयी चिंता व्यक्त केली आहे. तो रेड बॉल फॉर्म्याटमध्ये तितकीशी कमाल दाखवेल की नाही हा […]
Shubman Gill-Sai Sudharsan: शुबमन गिल-साई सुदर्शनने ठोकलं 11वं शतक, विराट-ख्रिसचा विक्रम मोडला
आयपीएल 2026 स्पर्धेतील क्वॉलिफायर 2 सामन्यात शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांची बॅट चांगलीच तळपली. ही जोडी फोडण्यासाठी राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना खूपच घाम गाळावा लागला. पण तिथपर्यंत शुबमन गिल आणि साई सुदर्शन या जोडीने इतिहास रचला होता. (Photo: PTI) गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शन यांनी राजस्थान रॉयल्सविरुद्ध शतकी भागीदारी केली. या दोन्ही […]
IPL 2026 स्पर्धा संपली, वैभव सूर्यवंशी आता मैदानात कधी दिसणार? जाणून घ्या
आयपीएल 2026 खऱ्या अर्थाने कोणी गाजवली असेल तर ती 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने… त्याने आपल्या आक्रमक खेळीमुळे दिग्गज गोलंदाजांची धुलाई केली. लहान आहे असं समजणाऱ्यांना त्याने आपल्या फलंदाजीने बरोबर इंगा दाखवला.. पण दुर्दैवाने राजस्थान रॉयल्सचा प्रवास क्वॉलिफायर 2 मध्ये थांबला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने 96 धावांची खेळी केली. पण त्या खेळीवर शुबमन गिलचं शतक भारी […]