आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील अंतिम सामन्यात (IPL 2026 Final) गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स (RCB vs GT Final) आमनेसामने आहेत. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. गतविजेत्या आरसीबीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कर्णधार रजत पाटीदार याने फिल्डिंगचा निर्णय घेत शुबमन गिल याच्या […]
cricket
IPL 2026: अभिषेक शर्मावर विश्वास टाकणं धोक्याचं! सलग चार चुकांमुळे पोलखोल
आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादचं आव्हान संपुष्टात आलं आहे. एलिमिनेटर फेरीत पराभव होताच स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे. राजस्थान रॉयल्सने विजयासाठी 243 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण हैदराबादचा संघ फक्त 196 धावा करू शकला. या पराभवानंतर अभिषेक शर्माच्या कामगिरीवर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Photo: IPL/BCCI) अभिषेक शर्मा राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात खातंही खोलू शकला नाही. […]
वैभवची बॅट स्विंग पाहून सचिन तेंडुलकरने केलं असं ट्वीट, सूर्यवंशी सरळ म्हणाला की..
आयपीएल 2026 स्पर्धेत 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी चर्चेत आहे. इतक्या लहान वयात त्याने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहे. आयपीएल एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने 29 चेंडूत 97 धावांची खेळी केली. यात त्याने 12 षटकार आणि 5 चौकार मारले. त्याने पावरप्लेमध्येच सनरायझर्स हैदराबादच्या विजयाच्या आशांवर पाणी टाकलं होतं. झालंही तसंच.. त्याच्या आक्रमक खेळीमुळे राजस्थान रॉयल्सने […]
IPL 2026: वैभव सूर्यवंशी पर्यावरणासाठी घातक! असं का म्हणाला आर अश्विन? जाणून घ्या लॉजिक
आयपीएल 2026 स्पर्धेत सर्वात चर्चेत नाव कोणाचं असेल तर ते 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचं.. या खेळाडूने स्पर्धेत नवा पायंडा पाडला आहे. तसेच अनेक विक्रम धडाधड मोडत सुटला आहे. त्यामुळे वैभव सूर्यवंशीचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. काल परवापर्यंत वैभवच्या फलंदाजीबाबत बोटं मोडणारेही आता त्याची स्तुती करताना दिसत आहेत. कारण वैभवची सातत्यपूर्ण कामगिरी सुरू आहे. […]
IPL 2026: वैभव सूर्यवंशीने कोणत्या गोलंदाजाला सर्वाधिक धुतलं? एकदा ही यादी वाचा
आयपीएल स्पर्धेत 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहता त्याला आता खऱ्या अर्थाने रन मशिन्स बोलण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत त्याने या स्पर्धेत 680 धावा केल्या आहेत. त्यापैकी 610 धावा या चौकार आणि षटकारने आल्या आहेत. आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने 65 षटकार मारले आहे. आजवरचा आयपीएल स्पर्धेतील हा मोठा विक्रम आहे. कारण आतापर्यंत इतके षटकार […]
वैभव सूर्यवंशीचं मोठं गुपित जोफ्रा आर्चरला कळलं, आयपीएल 2026 स्पर्धा संपताच करणार खुलासा
आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघातील गोलंदाजांना वैभव सूर्यवंशी आपल्या संघात असल्याचं सर्वात जास्त आनंद झाला असेल. कारण प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर वैभव सूर्यवंशी तुटून पडला आहे. दिग्गज गोलंदाजांना त्याने आक्रमकपणे झोडलं आहे. या स्पर्धेत पर्पल कॅपच्या शर्यतीत असलेल्या भुवनेश्वर कुमार आणि कागिसो रबाडासारखा गोलंदाजांनाही सोडलं नाही. त्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना वैभव आपल्या संघात असल्याचं सुख आहे. […]