आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्ग बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना 31 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. या दोन्ही संघांनी साखळी फेरीत चांगली कामगिरी केली आहे. 14 पैकी 9 सामन्यात विजय मिळवला आणि 18 गुणांची कमाई केली होती. […]
cricket
विनेश फोगाटचं एशियन गेम्स स्पर्धेत भाग घेण्याचं स्वप्न भंगलं, उपांत्य फेरीत 6-4 ने मिळाली मात; पण…
एशियन्स गेम्स 2026 स्पर्धा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा 4 ऑक्टोबरला संपणार आहे. या स्पर्धेत क्रिकेटसह 43 विविध खेळांचा समावेश आहे. एशियन्स गेम्स 2026 स्पर्धेतील पात्रतेसाठी दिल्लीत निवड चाचणी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून तिला हिरवा कंदील मिळाला होता. त्यामुळे तिच्या कामगिरीकडे लक्ष लागून होतं. पण या स्पर्धेत विनेश […]
IPL 2026 स्पर्धेचं जेतेपद मिळवताच आरसीबी मुंबई इंडियन्स आणि सीएसकेच्या पंगतीत बसणार, जाणून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धेचा 74वा अर्थात अंतिम सामना 31 मे रोजी होत आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहे. दोन्ही संघांनी यापूर्वी स्पर्धेत एक जेतेपद मिळवलं आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची संधी आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे जेतेपदाची ट्रॉफी कोण उचलणार? याची उत्सुकता […]
IPL 2026 Final: साई सुदर्शन दोनदा हिट विकेट, तिसऱ्यांदा असं होऊ नये म्हणजे झालं! Video
Sai Sudharsan Hit Wicket: आयपीएल 2026 स्पर्धेत काही घडामोडी विचित्र आणि पहिल्यांदाच घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. साई सुदर्शनसोबत असंच घडलं आहे. कारण सलग दोन सामन्यात हिट विकेट होत त्याला मैदान सोडावं लागलं आहे. धर्मशाळा येथे क्वॉलिफायर 1 सामन्यात आरसीबीविरुद्ध आणि क्वॉलिफायर 2 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध हिट विकेट झाला होता. त्यामुळे हिट विकेट आणि साई […]
Shubman Gill: शुबमन गिलने गुजरात टायटन्ससाठी सर्वाधिक झेल पकडत नोंदवला विक्रम
गुजरात टायटन्ससाठी कर्णधार शुबमन गिलने जबरदस्त कामगिरी केली आहे. क्वॉलिफायर 2 मध्ये शतकी खेळीच्या जोरावर विजय मिळवून दिला. त्याचबरोबर या सामन्यात एक मोठा विक्रमही नावावर केला आहे. गुजरात टायटन्ससाठी सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू ठरला आहे. त्याने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले. (Photo: PTI) शुबमन गिलने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ध्रुव जुरेलचा झेल पकडला आणि हा विक्रम […]
Hardik Pandya : बस्स आता अजून नाही, फक्त खराब रिझल्टच नाही, तर ड्रेसिंग रुममध्ये..हार्दिक पंड्याचं दु:ख, हरलेल्या राजाची गोष्ट
हार्दिकला पूर्ण तीन सीजन संधी दिली. पण त्याला छाप उमटवणारी कामगिरी करता आली नाही. तिन्ही सीजनमध्ये मुंबई इंडियन्सच्या कामगिरीत घसरणच दिसून आली. मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2026 चा सीजन खूपच खराब ठरला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीमने खूप खराब प्रदर्शन केलं. हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्सच नातं जवळपास तुटल्यात जमा आहे. रिपोर्ट्सनुसार आयपीएल 2026 मधील खराब प्रदर्शनानंतर हार्दिक […]