• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Shubman Gill: शुबमन गिलने गुजरात टायटन्ससाठी सर्वाधिक झेल पकडत नोंदवला विक्रम

May 30, 2026 by admin Leave a Comment

गुजरात टायटन्ससाठी कर्णधार शुबमन गिलने जबरदस्त कामगिरी केली आहे. क्वॉलिफायर 2 मध्ये शतकी खेळीच्या जोरावर विजय मिळवून दिला. त्याचबरोबर या सामन्यात एक मोठा विक्रमही नावावर केला आहे. गुजरात टायटन्ससाठी सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू ठरला आहे. त्याने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले. (Photo: PTI)

शुबमन गिलने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ध्रुव जुरेलचा झेल पकडला आणि हा विक्रम नोंदवला. या झेलसह शुबमन गिल गुजरात टायटन्ससाठी सर्वाधिक झेल घेणार खेळाडू ठरला आहे. यापूर्वी राशीद खानच्या नावावर असलेला विक्रम मोडला आहे. (Photo: PTI)

गुजरात टायटन्ससाठी सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम राशीद खानच्या नावावर होता. त्याने 76 सामन्यात 33 झेल पकडले होते. पण आता हा विक्रम शुबमन गिलच्या नावावर झाला आहे. (Photo: PTI)

गुजरात टायटन्ससाठी सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम राशीद खानच्या नावावर होता. त्याने 76 सामन्यात 33 झेल पकडले होते. पण आता हा विक्रम शुबमन गिलच्या नावावर झाला आहे. (Photo: PTI)

शुबमन गिलने एक सामना कमी खेळून राशीद खानला मागे टाकलं आहे. त्याने 75 सामन्यात 34 झेल पकडले आहेत. या कामगिरीसह शुबमन गिल गुजरात टायटन्ससाठी यशस्वी कर्णधार फलंदाज आणि आता क्षेत्ररक्षकही ठरला आहे. (Photo: PTI)

शुबमन गिलने एक सामना कमी खेळून राशीद खानला मागे टाकलं आहे. त्याने 75 सामन्यात 34 झेल पकडले आहेत. या कामगिरीसह शुबमन गिल गुजरात टायटन्ससाठी यशस्वी कर्णधार, फलंदाज आणि आता क्षेत्ररक्षकही ठरला आहे. (Photo: PTI)

गुजरात टायटन्ससाठी सर्वाधिक झेल पकडणाऱ्या खेळाडूंच्या यादीत राहुल तेवतिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 75 सामन्यात 25 झेल पकडले आहेत. (Photo: PTI)

गुजरात टायटन्ससाठी सर्वाधिक झेल पकडणाऱ्या खेळाडूंच्या यादीत राहुल तेवतिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 75 सामन्यात 25 झेल पकडले आहेत. (Photo: PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
  • Tukaram Mundhe: दहा दिशेला दहा तोंडं करून बसलोय, तुकाराम मुंढेंचा अधिकारी-कर्मचाऱ्यांना सज्जड दम; जीन्स-टीशर्टवरूनही सुनावलं
  • मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये श्रीमंतांची कोट्यवधींची गुंतवणूक; 10 लक्झरी प्रोजेक्ट्समध्ये 3,815 कोटींच्या घरांची विक्री
  • Govinda : गोविंदा – सुनीता यांच्या वादावर घरातल्याच सदस्याचं मोठं वक्तव्य, नेमकं सुरु तरी काय?
  • VIDEO : 10 बाय 10 ची रुम, नोटांनी भरलेल्या 30 बॅगा, महिला भिकाऱ्याच्या घरात इतका पैसा मिळाला, आकडा ऐकून थक्क व्हाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in