ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. यजमान पाकिस्तानने या मालिकेत विजयी सलामी दिली. पाकिस्तानने यासह 1-0 अशी आघाडी मिळवून मालिका विजयाचा दावा ठोकला आहे. तर उभयसंघातील दुसऱ्या सामन्याचं आयोजन हे आज 2 जून रोजी लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार […]
cricket
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं टीम इंडियात लवकरच पदार्पण ? मोठी अपडेट समोर, BCCI ने ..
आयपीएल 2026 मधील आपल्या धमाकेदार कामगिरीच्या जोरावर वैभव सूर्यवंशीने अव्वल फलंदाजांमध्ये आपले स्थान निर्माण तर केलंच पण सर्वांचं लक्षही वेधून घेतलं. सध्या सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले असून प्रत्येकाच्या तोंडी त्याचीच चर्चा आहे. याचदरम्यान आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता बीसीसीआयकडून भारतीय संघाच्या निवड समितीला विशिष्ट सूचना मिळाल्या आहेत. BCCI सेक्रेटरी […]
Lalit Modi : ती स्वत:च पैसे द्यायची, मी ठेवलेल्या..ललित मोदीने सुष्मिता सेन सोबतच्या रिलेशनशिपमधलं सत्य सांगितलं
चार वर्षांपूर्वी ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांचे फोटो समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. सोशल मीडियावर त्यांच्या नात्यांबद्दल बऱ्याच उलट-सुलट चर्चा सुरु झालेल्या. ललित मोदी बिझनेसमन आणि आयपीएलचा माजी चेअरमन आहे. सुष्मिता सेन बॉलिवूडची एक यशस्वी अभिनेत्री आहे. देशाबाहेर पळून गेलेला ललित मोदी आणि सुष्मिता सेन एकत्र कसे काय आले? हाच सर्वांना प्रश्न पडलेला. […]
आरसीबीच्या खेळाडूवर बंदी, महाअंतिम सामन्यातील विजयानंतर बीसीसीआयची मोठी कारवाई, कारण…
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल 2026 ट्रॉफी जिंकली. आरसीबीच्या या विजयाचा जल्लोष सुरु आहे. आरसीबीच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आरसीबीला पहिल्या ट्रॉफीसाठी 18 व्या हंगामांची वाट पाहावी लागली. मात्र त्यानंतर आरसीबीने सलग 2 ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी करुन दाखवली. रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आरसीबीने 31 मे रोजी गुजरात टायटन्सला पराभूत करुन आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. आरसीबी […]
Team India : आयपीएलनंतर विराट-रोहित केव्हा खेळणार पहिला सामना? जाणून घ्या तारीख
विराट कोहली याने आरसीबीला सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख योगदान दिलं. विराटने 31 मे रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या 19 व्या हंगामातील अंतिम सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावलं. विराटने 156 धावांचा पाठलाग करताना नाबाद 75 धावांची खेळी केली आणि आरसीबीला विजयी केलं. आरसीबीची रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची दुसरी वेळ ठरली. आरसीबीने आपल्या मोहिमेचा […]
6,6,6,6,6,6..! आयपीएल स्पर्धा सुरू असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा षटकरांचा विक्रम, जाणून घ्या कधी घडलं
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा षटकारांचा विक्रम काही नवीन नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये हा विक्रम अनेकदा रचला गेला आहे, टी20 लीग स्पर्धेतही या विक्रमाची नोंद झाली आहे. सिक्सर किंग युवराज सिंगने ही कामगिरी 2007 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत केली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर असा विक्रम अनेकदा रचला गेला आहे. आता या विक्रमात आणखी एक भर पडली आहे. नेपाळचा फलंदाज […]