पश्चिम बंगालमध्ये नव्याने सत्तेवर आलेल्या भाजपं सरकारने टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला पहिला सौम्य धक्का दिला आहे. पश्चिम बंगालच्या सुवेंदू अधिकारी सरकारने दादाची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सौरव गांगुली रिटायरमेंटनंतरही भारतीय क्रिकेटमध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे. तो भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्षही होता. राज्याच्या सुरक्षा विभागाने सौरव गांगुलीच्या जीवाला खरचं कितपत धोका […]
cricket
क्रिकेटर वैभव सूर्यवंशी याने घेतला अत्यंत मोठा निर्णय, आयपीएलनंतर थेट कंपन्यांची..
यंदाचे आयपीएल सीजन आरसीबीने जरी आपल्या नावावर केले असले तरीही त्यांच्यापेक्षा जर कोणाच्या नावाची अधिक चर्चा झाली तो म्हणजे वैभव सुर्यवंशी याच्या. वैभव सुर्यवंशीने आयपीएलमध्ये धमाल केली. आजच्या घडीला आयपीएलमध्ये दिग्गज खेळाडू खेळतात. मात्र, सर्वांना सोडून सर्वाधिक चर्चेत कोण राहिले असेल तर तो वैभव सुर्यवंशी आहे. ज्यावेळी वैभव सुर्यवंशी याला राजस्थान रॉयल्सने त्यांच्या संघात घेतले, […]
ENG vs NZ : इंग्लंड पहिल्या कसोटीसाठी सज्ज, न्यूझीलंड विरूद्धच्या सामन्यासाठी 12 खेळाडूंची नावं जाहीर, दोघांना पहिल्यांदाच संधी
आयपीएल 2026 स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आपल्याकडे ट्रॉफी कायम राखण्यात यशस्वी ठरली. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलिया पाकिस्तान विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. तर टीम इंडिया मायदेशात अफगाणिस्तान विरुद्ध 6 जूनपासून एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. त्यानंतर उभयसंघात एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. त्याआधी इंग्लंड विरुद्ध […]
Sairaj Bahutule : साईराज बहुतुले यांची टीम इंडियाच्या स्पिन बॉलिंग प्रशिक्षकपदी नियुक्ती, बीसीसीआयची मोठी घोषणा
टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध 6 जूनपासून एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. शुबमन गिल या सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. हा सामना न्यू चंडीगडमधील महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर इथे आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याआधी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने माजी फिरकीपटू साईराज बहुतुले यांना मोठी जबाबदारी सोपवली आहे. बीसीसीआयने साईराज […]
पाकिस्तानी खेळाडूने कोहलीचा Video शेअर करण्याचं कारण काय? वनडे मालिकेदरम्यान दिला असा मेसेज
विराट कोहलीने आयपीएल 2026 अंतिम फेरीत विजयी खेळी आणि संघाला जेतेपद मिळवून दिलं. विराट कोहलीने तरूणांना लाजवेल अशी खेळी केली. त्याने आपल्या बॅटिंग आणि फिल्डिंगमधून तरूण खेळाडूंना फिटनेस कसं असावं याचा आदर्श घालून दिला आहे. विराट कोहली जगभरातील नवोदित क्रिकेटपटूंसाठी आयकॉन आहे. त्याच्या खेळीतून शेकडो तरूणांना प्रेरणा मिळते. त्याचे भारताच नाही तर जगभरात चाहते. यात […]
नॅशनल रेकॉर्ड करणारी भारतीय एथलीट डोपिंगमध्ये अडकली, कॉमनवेल्थ गेम्सपूर्वी मोठा धक्का
भारतीय क्रीडाक्षेत्रात गेल्या काही वर्षात प्रगती होताना दिसत आहे. खेळातील वेगवेगळ्या प्रकारात नावलौकिक मिळवला जात आहे. असं असताना भारतीय क्रीडाक्षेत्रावर डोपिंगचं सावट आहे. प्रत्येक वर्षी कोणता ना कोणता खेळाडू डोपिंगमध्ये अडकत आहे. यामुळे देशाचं नावही खराब होतं. आता या यादीत केएम दीक्षा हीचं नाव जोडलं गेलं आहे. (Photo: Instagram/Deeksha) महिलांच्या 1500 मीटर शर्यतीत धावपटू दीक्षाने […]