• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

ENGW vs INDW : महिला ब्रिगेडची जबरदस्त सुरुवात, इंग्लंडचा 38 धावांनी धुव्वा, 14 वर्षांआधीचा हिशोब चुकता

May 29, 2026 by admin Leave a Comment

वुमन्स टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्याची जबरदस्त अशी सुरुवात केली आहे. टीम इंडियाने इंग्लंडचा पहिल्या टी 20i सामन्यात 38 धावांनी धु्व्वा उडवला आहे. टीम इंडियाने 189 धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 8 आऊट 150 रन्सवर रोखलं. इंग्लंडसाठी एमी जोन्स हीने सर्वाधिक 67 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त एकीलाही 20 हा आकडाही गाठता आला नाही. टीम इंडियाने या […]

Filed Under: cricket

IPL 2026: कोणत्या संघाने सर्वाधिक आयपीएल फायनल खेळल्या आहेत? जाणून घ्या एका क्लिकवर

May 29, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेतील चॅम्पियन कोण? हे 31 मेच्या रात्री स्पष्ट होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने अंतिम फेरीत धडक मारली आहे. तर दुसरा संघ गुजरात टायटन्स किंवा राजस्थान रॉयल्स असू शकतो. आयपीएल स्पर्धेत आरसीबीने सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. चला जाणून घेऊया 19 वर्षात कोणत्या सर्वाधिक अंतिम फेरीचा सामना खेळला आहे. (Photo: IPL/BCCI) धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई […]

Filed Under: cricket

IPL 2026 Hardik Pandya : आयपीएलमध्ये मुंबईची हाराकिरी, हार्दिक पंड्याला भोगावे लागणार परिणाम? कोणत्याही क्षणी मोठा निर्णय

May 29, 2026 by admin Leave a Comment

इंडियन प्रीमियर लीग 2026 चा सीझन अंतिम टप्प्यात आला आहे. या सीझनमध्ये मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी काही फारशी चांगली झाली नाही. सतत होणारे पराभव, खेळाडूंच्या चुका, ढिसाळा फिल्डींग, यामुळे एकेकाळी 5 वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबईच्या संघाचा यंदा अतिशय खराब परफॉर्मन्स दिसून आला. यामुळे संघ व्यव्थापन नाराज असून त्याचा फटका आता कर्णधार हार्दिक पंड्याला बसू […]

Filed Under: cricket

महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2027 मध्ये खेळणार का? सीएसके व्यवस्थापनाने दिली अशी माहिती

May 29, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धा जेतेपदासाठी आता दोन सामन्यांचा खेळ शिल्लक राहिला आहे. आतापर्यंत सात संघाचा स्पर्धेतील प्रवास संपला असून जेतेपदासाठी आरसीबी, गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स शर्यतीत आहे. यापैकी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्सपैकी कोण अंतिम फेरी गाठणार याचा फैसला 29 मे रोजी क्वॉलिफायर 2 फेरीत होणार आहे. असं असताना या स्पर्धेतून चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान […]

Filed Under: cricket

IPL 2026: राजस्थान रॉयल्सला ट्रॉफी जिंकणे कठीण? एलिमिनेटर फेरीत खेळलेल्या संघाचा असा आहे इतिहास

May 29, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीतून सात संघ आऊट झाले आहेत. आता गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यापैकी एका संघाचा प्रवास थांबणार आहे. दोन्ही संघ क्वॉलिफायर 2 मध्ये भिडणार आहे. यापैकी विजयी संघ अंतिम फेरी गाठेल, तर पराभूत झालेल्या संघाचा प्रवास थांबेल. क्वॉलिफायर 2 सामना 29 मे रोजी खेळला जाणार आहे. त्यानंतर 31 मे रोजी अंतिम […]

Filed Under: cricket

आयपीएल स्पर्धेत क्वॉलिफायर 1, क्वॉलिफायर2 आणि एलिमिनेटर संघापैकी कोण सर्वाधिक चॅम्पियन? जाणून घ्या

May 29, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एन्ट्री मारली आहे. क्वॉलिफायर 1 सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत केलं आणि अंतिम फेरीत धडक मारली. तर एलिमिनिटेर फेरीत राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा उडवला आणि क्वॉलिफायर 2 फेरीत एन्ट्री मारली आहे. आता क्वॉलिफायर 2 फेरीत राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार आहे. असं असताना आयपीएलच्या […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 164
  • Page 165
  • Page 166
  • Page 167
  • Page 168
  • Interim pages omitted …
  • Page 186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: दहा दिशेला दहा तोंडं करून बसलोय, तुकाराम मुंढेंचा अधिकारी-कर्मचाऱ्यांना सज्जड दम; जीन्स-टीशर्टवरूनही सुनावलं
  • मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये श्रीमंतांची कोट्यवधींची गुंतवणूक; 10 लक्झरी प्रोजेक्ट्समध्ये 3,815 कोटींच्या घरांची विक्री
  • Govinda : गोविंदा – सुनीता यांच्या वादावर घरातल्याच सदस्याचं मोठं वक्तव्य, नेमकं सुरु तरी काय?
  • VIDEO : 10 बाय 10 ची रुम, नोटांनी भरलेल्या 30 बॅगा, महिला भिकाऱ्याच्या घरात इतका पैसा मिळाला, आकडा ऐकून थक्क व्हाल
  • Govinda: गोविंदा-सुनीताचा आणखी एक मोठा निर्णय; वैवाहिक आयुष्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in