वैभव सूर्यवंशी याने बुधवारी 27 मे रोजी एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध सर्वाधिक धावा केल्या. वैभवने अवघ्या 29 बॉलमध्ये 97 रन्स केल्या. वैभवने केलेल्या या खेळीमुळे राजस्थानला हैदराबादसमोर 244 धावांचं आव्हान ठेवता आलं. हैदराबादला प्रत्युत्तरात 196 धावांपर्यंतच मजल मारता आली. राजस्थानने अशाप्रकारे 47 धावांनी सामना जिकंला. हैदराबाद विरुद्ध 97 धावा करणारा वैभव सूर्यवंशी हा सामनावीर […]
cricket
ENGW vs INDW 1st T20i Toss : इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाची बॅटिंग, पहिल्याच सामन्यात कॅप्टन बदलला, पाहा प्लेइंग ईलेव्हन
इंग्लंड वुमन्स विरुद्ध इंडिया वुमन्स यांच्यातील 4 सामन्यांच्या टी 20i मालिकेला आज 28 मे पासून श्रीगणेशा होत आहे. मालिकेतील सलामीच्या सामन्याचं आयोजन हे चेम्सफोर्डमधील काउंट्री ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 10 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. टीम इंडियाची इंग्लंडमध्ये टी […]
GT vs RR Qualifier 2 : गुजरातकडे फायनलमध्ये पोहचण्याची आणखी 1 संधी, राजस्थान विरुद्ध जिंकणार?
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात शुक्रवारी 29 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात क्वालिफायर 2 सामन्याचा थरार रंगणार आहे. हा सामना जिंकणारा संघ फायनलमध्ये पोहचणार आहे. तर पराभूत होणाऱ्या संघाचं आव्हान संपुष्ठात येणार आहे. त्यामुळे राजस्थान आणि गुजरात दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो असा आहे. तर दुसऱ्या बाजूला गतविजेता रॉयल चॅलेंजर्स […]
भुवनेश्वर कुमार विराट कोहलीला म्हणाला ‘म्हातारा’, आयपीएल फायनलपूर्वी Video व्हायरल
आयपीएल 2026 स्पर्धेत भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीला चांगलीच धार चढली आहे. त्याने आपल्या अनुभवाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांना गोत्यात आणलं आहे. भुवनेश्वर कुमारने आरसीबीसाठी चांगली कामगिरी केली आहे. त्याने 15 सामन्यात 26 विकेट घेतल्या आहेत. तर फक्त 8 च्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या आहे. भुवनेश्वर कुमार नव्या आणि जुन्या चेंडूसह विकेट मिळवण्यात तरबेज आहे. त्याच्या याच कामगिरीमुळे […]
IPL 2026 Orange Cap Holder : वैभव सूर्यवंशी फायर खेळीसह पहिल्या स्थानी, साई सुदर्शनला संधी, कोण बाजी मारणार?
क्रिकेट चाहत्यांना अवघ्या 2 सामन्यांच्या निकालानंतर आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील विजेता संघ मिळणार आहे. साखळी फेरीनंतर प्लेऑफमधील 2 असे एकूण 72 सामने यशस्वीरित्या खेळवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन्स होणार की राजस्थान आणि गुजरातपैकी चॅम्पियन्स ठरणार? याची प्रचंड उत्सूकता चाहत्यांना लागून आहे. तर दुसऱ्या बाजूला वैयक्तिक पातळीवर फलंदाजांमध्ये ऑरेंज कॅपसाठीही चुरस […]
GT vs RR : क्वालिफायर 2 रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कुणाला? जाणून घ्या
आयपीएल स्पर्धेचा 19 वा मोसम आता शेवटच्या टप्प्यात आहे. गतविजेत्या बंगळुरुने गुजरातला पराभूत करुन अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. तर राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा धुव्वा उडवून क्वालिफायर 2 मध्ये धडक दिली. आता अंतिम फेरीतील दुसरा संघ कोणता असणार? हे क्वालिफायर 2 सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होईल. क्वालिफायर 2 सामन्यात गुजरात विरुद्ध राजस्थान आमनेसामने असणार आहेत. […]