• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

IPL 2026 Eliminator: रियान सामना खेळण्याचा स्थितीत नाही! हैदराबादविरुद्ध नाणेफेक गमवताच सर्वकाही उघड

May 27, 2026 by admin Leave a Comment

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals: आयपीएल 2026 स्पर्धेतील एलिमिनेटर सामना म्हणजे करो या मरो… हा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा सनरायझर्स हैदराबादच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पॅट कमिन्स म्हणाला की, ‘आम्हाला त्याची फारशी चिंता नाही. आम्ही प्रथम फलंदाजी करून अनेक सामने जिंकले आहेत. हे […]

Filed Under: cricket

IPL 2026: वैभव सूर्यवंशीचं विक्रमी शतक होता होता 3 धावांनी हुकलं, पण नोंदवले इतके सारे रेकॉर्ड

May 27, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेतील एलिमिनेटर फेरीत राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडून दिलं. कुठे टप्पा टाकावा हे देखील त्यांना कळेनासं झालं होतं. कारण जिथे चेंडू टाकावा तिथे त्याच्या भात्यातून चौकार षटकार येत होता. त्याने 29 चेंडूत 97 धावा केल्या यावरून काय […]

Filed Under: cricket

SRH vs RR Eliminator : अभिषेक शर्मा निर्णायक सामन्यात ढेर, जोफ्रा आर्चरकडून झिरोवर गेम

May 27, 2026 by admin Leave a Comment

सनरायझर्स हैदराबादचा विस्फोटक आणि ओपनर बॅट्समन अभिषेक शर्मा याने अनेक सामन्यांत टीमला एकहाती विजय मिळवून दिला आहे. मात्र हैदराबादचा फलंदाज प्लेऑफमधील सामन्यात अपयशी ठरल्याचा इतिहास आहे. अभिषेक शर्मा याला 27 मे रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध हे चित्र बदलून आपल्या टीमला जबरदस्त अशी सुरुवात मिळवून देण्याची संधी होती. मात्र अभिषेक अपयशी ठरला. अभिषेकने आयपीएल स्पर्धेच्या 19 […]

Filed Under: cricket

ENGW vs INDW 1st T20i : गुरुवारपासून इंडिया-इंग्लंड टी 20i मालिकेचा थरार, पहिला सामना किती वाजता?

May 27, 2026 by admin Leave a Comment

वुमन्स टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर (India Women tour of England 2026) आहे. टीम इंडिया या दौऱ्यात इंग्लंड विरुद्ध 4 सामन्यांची टी 20i मालिका आणि टेस्ट मॅच खेळणार आहे. टीम इंडियाच्या या दौऱ्याची सुरुवात गुरुवार 28 मे पासून होणार आहे.

Filed Under: cricket

SRH vs RR, Eliminator : वैभव सूर्यवंशीचा महारेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

May 27, 2026 by admin Leave a Comment

राजस्थान रॉयल्सचा युवा आणि विस्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी याने आयपीएल 2026 स्पर्धेतील एलिमिनेटर (IPL 2026 Eliminator) सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध इतिहास घडवला आहे. वैभवने (Vaibhav Sooryavanshi) महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध यशस्वी जैस्वाल याच्या सोबतीने राजस्थान रॉयल्सला विस्फोटक सुरुवात करुन दिली. वैभवने या दरम्यान अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक झळकावलं. वैभवने या […]

Filed Under: cricket

विराट कोहली पुन्हा एकदा नंबर 1, टीकाकारांना 600 धावा करत दिलं जोरदार प्रत्युत्तर

May 27, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. यात विराट कोहलीचं योगदान महत्त्वाचं आहे. कारण या स्पर्धेत त्याचा फॉर्म संघाच्या कामी आला आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही विराट कोहली आहे. विराट कोहली सध्या चौथ्या क्रमांकावर असून त्याच्याकडे संधी आहे. (Photo: IPL/BCCI) विराट कोहलीने आयपीएल 2026 स्पर्देत 600 धावांचा टप्पा गाठला आहे. यासह त्याने […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 167
  • Page 168
  • Page 169
  • Page 170
  • Page 171
  • Interim pages omitted …
  • Page 186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : कितीही कष्ट करा हातात पैसा टिकत नाही? मग तुमच्या घरात असू शकतात हे दोष
  • Amravati Hospital Fire : दोषींची गय केली जाणार नाही, रुग्णालयातील आगीची सखोल चौकशी होणार – आरोग्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा
  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा
  • रोहित शर्मा ही तुमच्या क्रिकेट टीममध्ये! गेमिंगच्या दुनियेत एंट्री, eCricket गेम गाजवणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in