• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

काही तरी घडलंय! अर्शदीप सिंगने इंस्टाग्रामवरून 200हून अधिक पोस्ट केल्या डिलिट

May 27, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्सचं प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला आहे. या स्पर्धेत पंजाब किंग्सने चांगली सुरूवात केली होती. मात्र नंतर पराभवाची मालिका सुरू झाली आणि स्पर्धेतून आऊट झाला. पंजाब किंग्स स्पर्धेतून आऊट झाला असला तरी अर्शदीप सिंगची चर्चा काही संपत नाही. आयपीएल स्पर्धा सुरू झाल्यापासून अर्शदीप सिंग या ना त्या कारणाने चर्चेत आला होता. […]

Filed Under: cricket

एमपीएल स्पर्धेचं बिगुल वाजलं! एमपीसीएचे अध्यक्ष महानआर्यमन सिंधिया यांनी संघ मालकांचं केलं कौतुक

May 27, 2026 by admin Leave a Comment

मध्य प्रदेश क्रिकेट लीग स्पर्धेसाठी आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 3 जूनपासून स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व 15 संघांच्या जर्सीचं अनावरण करण्यात आलं. यात 10 पुरूष आणि पाच महिला संघाचा समावेश आहे. या कार्यक्रमासाठी मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष महानआर्यमन सिंधिया भोपाळला आले होते. त्यांनी यावेळी त्यांनी स्पर्धेतील संघ […]

Filed Under: cricket

RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Score Updates And Highlights : आरसीबी सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत, पराभवानंतर गुजरातला मिळणार आणखी एक संधी

May 27, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल क्वॉलिफायर 1 सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला पराभवाची धूळ चारली. आरसीबीने विजयासाठी 254 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान गाठताना गुजरातचा संघ 162 धावांवर बाद झाला. आरसीबीने हा सामना 92 धावांनी जिंकला.  या विजयासह आरसीबीने अंतिम फेरीत धडक मारली आहे. सलग दुसऱ्यांदा आरसीबी अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरली आहे. तर गुजरात टायटन्सला अंतिम […]

Filed Under: cricket

श्रीलंकन संघात उलथापालथ! कुसल मेंडिसच्या खांद्यावर संघाची धुरा; आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूचा पत्ता कट

May 26, 2026 by admin Leave a Comment

Kusal Mendis Captain: जून महिन्यापासून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांना सुरूवात होणार आहे. श्रीलंकन संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात तीन वनडे, तीन टी20 आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या तिन्ही फॉर्मेटसाठी श्रीलंकेने संघाची घोषणा केली आहे. वनडे आणि टी20 मालिकेसाठी अर्थात व्हाईट बॉल क्रिकेटसाठी नवा कर्णधार असणार आहे. कुसल मेंडिसच्या […]

Filed Under: cricket

RCB vs GT : कॅप्टन रजत पाटीदारची चाबूक खेळी, मात्र मोठी संधी हुकली, काय झालं?

May 26, 2026 by admin Leave a Comment

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार रजत पाटीदार याने आयपीएल 2026 स्पर्धेत क्वालिफायर 1 सामन्यात (IPL 2026 Qualifier 1) गुजरात टायटन्स विरुद्ध पहिल्या डावात चाबूक खेळी केली आहे. रजतने धर्मशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये झंझावाती अर्धशतक ठोकलं आहे. रजतने कृणाल पंड्या याच्यासोबत आरसीबीचा डाव सावरण्यासह फटकेबाजी केली. रजतने यासह हे अर्धशतक पूर्ण केलं. रजतच्या आयपीएल कारकीर्दीतील […]

Filed Under: cricket

RCB vs GT Qualifier 1 : आरसीबीची विक्रमी कामगिरी, गुजरातसमोर 255 धावांचं महाकाय आव्हान, कोण पोहचणार फायनलमध्ये?

May 26, 2026 by admin Leave a Comment

गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएल 2026 स्पर्धेच्या (IPL 2026) क्वालिफायर 1 सामन्यात इतिहास घडवला आहे. आरसीबीने या निर्णायक आणि अतिशय महत्त्वाच्या सामन्यात रजत पाटीदार याच्या नेतृत्वात हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये गुजरात टायटन्ससमोर 255 धावांचं महाकाय आव्हान ठेवलं आहे. आरसीबीने रजत पाटीदार याने केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरात विरुद्ध 5 विकेट्स गमावून 254 धावा केल्या. […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 168
  • Page 169
  • Page 170
  • Page 171
  • Page 172
  • Interim pages omitted …
  • Page 186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • रक्षाबंधनाला सूर्य-गुरूची होणार कृपा, ‘या’ 3 राशींच फळफळणार नशीब
  • कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट…
  • अँटिलियामधील सिक्यूरिटी गार्डला किती पगार? आकडा ऐकून चक्रावून जाल
  • हा द्रव पदार्थ म्हणजे सापांचा कर्दनकाळच, महिन्यातून फक्त एकदा शिंपडा, पुन्हा आयुष्यात साप दिसणार नाही
  • Akshaye KhannaMahakali : ‘हा धर्म की अधर्म?’ अक्षय खन्नाच्या ‘शुक्राचार्या’चा धडकी भरवणारा अवतार; ‘महाकाली’चा प्रोमो चर्चेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in