• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

RCB vs GT, IPL 2026 Qualifier 1 Score Updates And Highlights : आरसीबी सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत, पराभवानंतर गुजरातला मिळणार आणखी एक संधी

May 27, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल क्वॉलिफायर 1 सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला पराभवाची धूळ चारली. आरसीबीने विजयासाठी 254 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान गाठताना गुजरातचा संघ 162 धावांवर बाद झाला. आरसीबीने हा सामना 92 धावांनी जिंकला.  या विजयासह आरसीबीने अंतिम फेरीत धडक मारली आहे. सलग दुसऱ्यांदा आरसीबी अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरली आहे. तर गुजरात टायटन्सला अंतिम फेरी गाठण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे. आता क्वॉलिफायर 2 मध्ये हैदराबाद किंवा राजस्थानशी लढत होईल.

 

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मी आता जास्त काम करु शकत नाही, नितीन गडकरी यांचं मोठं विधान; नेमका अर्थ काय?
  • Vastu Shastra : कितीही कष्ट करा हातात पैसा टिकत नाही? मग तुमच्या घरात असू शकतात हे दोष
  • Amravati Hospital Fire : दोषींची गय केली जाणार नाही, रुग्णालयातील आगीची सखोल चौकशी होणार – आरोग्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा
  • Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ… भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क…
  • Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची दूध भेसळीवर नजर; तुमचं दूध Pure आहे की भेसळयुक्त? असं ओळखा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in