• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विराट कोहली पुन्हा एकदा नंबर 1, टीकाकारांना 600 धावा करत दिलं जोरदार प्रत्युत्तर

May 27, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. यात विराट कोहलीचं योगदान महत्त्वाचं आहे. कारण या स्पर्धेत त्याचा फॉर्म संघाच्या कामी आला आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही विराट कोहली आहे. विराट कोहली सध्या चौथ्या क्रमांकावर असून त्याच्याकडे संधी आहे. (Photo: IPL/BCCI)

विराट कोहलीने आयपीएल 2026 स्पर्देत 600 धावांचा टप्पा गाठला आहे. यासह त्याने टीकाकारांची तोंड बंद केली आहे. यापूर्वी त्याच्या बॅटिंग स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. पण ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असलेल्या विराट कोहलीचा स्ट्राईक रेट टॉप फलंदाजांच्या तुलनेत चांगला आहे. (Photo: IPL/BCCI)

विराट कोहलीने या पर्वात 164.4 च्या स्ट्राईक रनेटने 600हून अधिक धावा केल्या आहेत. विराट कोहलीचा स्ट्राईक रेट टॉपला असलेल्या साई सुदर्शन शुबमन गिल आणि हेनरिक क्लासेनपेक्षा चांगला आहे. (Photo: IPL/BCCI)

विराट कोहलीने या पर्वात 164.4 च्या स्ट्राईक रनेटने 600हून अधिक धावा केल्या आहेत. विराट कोहलीचा स्ट्राईक रेट टॉपला असलेल्या साई सुदर्शन, शुबमन गिल आणि हेनरिक क्लासेनपेक्षा चांगला आहे. (Photo: IPL/BCCI)

साई सुदर्शनने या पर्वात 652 धावा केल्या आहेत आणि त्याचा स्ट्राईक रेट 157.8 चा आहे. विराट कोहलीपेक्षा त्याचा स्ट्राईक रेट कमी आहे. दुसरीकडे शुबमन गिलने 159.2 स्ट्राईक रेटने 618 आणि हेनरिक क्लासेनने 159.4 च्या स्ट्राईक रेटने 606 धावा केल्या आहेत. (Photo: IPL/BCCI)

विराट कोहलीला अंतिम फेरीत ऑरेंज कॅप मिळवायची असेल तर त्याला मोठी खेळी करणं  भाग आहे. विराट कोहलीला अर्धशतक किंवा शतकी खेळी करावी लागेल. तर आणि तरच ऑरेंज कॅपचा मानकरी ठरली. दुसरीकडे आयपीएल स्पर्धेत आरसीबीला दुसऱ्यांदा जेतेपद पटकवण्याची संधी आहे. (Photo: IPL/BCCI)

विराट कोहलीला अंतिम फेरीत ऑरेंज कॅप मिळवायची असेल तर त्याला मोठी खेळी करणं भाग आहे. विराट कोहलीला अर्धशतक किंवा शतकी खेळी करावी लागेल. तर आणि तरच ऑरेंज कॅपचा मानकरी ठरली. दुसरीकडे, आयपीएल स्पर्धेत आरसीबीला दुसऱ्यांदा जेतेपद पटकवण्याची संधी आहे. (Photo: IPL/BCCI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe: दहा दिशेला दहा तोंडं करून बसलोय, तुकाराम मुंढेंचा अधिकारी-कर्मचाऱ्यांना सज्जड दम; जीन्स-टीशर्टवरूनही सुनावलं
  • मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये श्रीमंतांची कोट्यवधींची गुंतवणूक; 10 लक्झरी प्रोजेक्ट्समध्ये 3,815 कोटींच्या घरांची विक्री
  • Govinda : गोविंदा – सुनीता यांच्या वादावर घरातल्याच सदस्याचं मोठं वक्तव्य, नेमकं सुरु तरी काय?
  • VIDEO : 10 बाय 10 ची रुम, नोटांनी भरलेल्या 30 बॅगा, महिला भिकाऱ्याच्या घरात इतका पैसा मिळाला, आकडा ऐकून थक्क व्हाल
  • Govinda: गोविंदा-सुनीताचा आणखी एक मोठा निर्णय; वैवाहिक आयुष्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in