फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलै रोजी न्यू जर्सीच्या मेटलाइफ स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते ट्रॉफी दिली जाणार आहे. या बाबती माहिती फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी दिली आहे. (Photo: PTI/Getty Images) फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत नातं आणखी […]
cricket
Rishabh Pant: पंतचे दिल्ली कॅपिटल्समध्ये परतणं अक्षर पटेलला खटकले? व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा
आयपीएलचा मागील हंगाम संपून आता एकच महिना उलटला आहे. या मागील हंगामापूर्वी एक मोठी ट्रेड डील पार पडली होती. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील ट्रेड डीलने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. संजू सॅमसनबदली राजस्थानने चेन्नईकडून रवींद जडेजा आणि सॅम करनला घेतले होते. आता हंगाम नुकताच संपला आहे आणि लगेचच एक मोठी ट्रेड डील […]
Rohit Sharma: 19 वर्षापूर्वीचा तो दिवस, आणि… पद्मश्री पुरस्कार मिळताच रोहित शर्मा भावुक
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि भारताला 2024 चा टी-20 विश्वचषक व 2025 ची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणारे कर्णधार रोहित शर्मा यांना, गेल्या दोन दशकांतील भारतीय क्रिकेटमधील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात रोहित शर्मा यांचा सन्मान केला. रोहित शर्मा यांनी भारतासाठी आपला […]
IPL 2027 स्पर्धेपूर्वी घडामोडींना वेग, हार्दिक पांड्या राजस्थान रॉयल्स नाही तर या संघाकडून खेळणार!
हार्दिक पांड्याने 2024पासून मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं. पण तिन्ही पर्वात जेतेपद काही मिळवू शकला नाही. दोन पर्वात तर मुंबई इंडियन्सची कामगिरी सुमार राहिली आहे. अशा स्थितीत हार्दिक पांड्याचं मुंबईतून बाहेर पडणं जवळपास निश्चित आहे. रिपोर्टनुसार हार्दिक पांड्याला ट्रेड करण्यासाठी मुंबई इंडियन्सला दोन ऑफर मिळाल्या आठहेत. यात पहिलं नाव राजस्थान रॉयल्स आणि दुसरं केकेआर संघाचं आहे. […]
Messi Vs Mbappe: एम्बाप्पेचं मेस्सीसमोर थेट आव्हान! फिफा वर्ल्डकप स्पर्धेत लढत रंगतदार वळणावर
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत आता रंगतदार लढती होताना दिसत आहे. प्रत्येक गटात राउंड 32 मध्ये स्थान मिळवण्याची चुरस सुरू झाली आहे. आतापर्यंत जर्मनी, अमेरिका, मेक्सिको आणि अर्जेंटिना या संघांनी राउंड 32 मध्ये एन्ट्री मारली आहे. असं असताना दुसरीकडे, या स्पर्धेत स्टार फुटबॉलपटूंमध्ये चुरस निर्माण झाली आहे. स्टार फुटबॉलपटून लियोनल मेस्सी आणि एम्बाप्पे यांच्यात थेट लढत […]
IRE vs IND: आयर्लंड दौऱ्यात इतर खेळाडूंच्या तुलनेत वैभव सूर्यवंशीचं टी20 पदार्पण असेल खास! जाणून घ्या
India vs Ireland: भारतीय संघ 26 जूनपासून आयर्लंड दौऱ्यात टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार हे जवळपास पक्कं आहे. वैभव सूर्यवंशीपूर्वी 4 भारतीय खेळाडूंचं आयर्लंडमध्ये डेब्यू झालं आहे. आता यादीत पाचवा खेळाडू म्हणून वैभव सूर्यवंशीला मान मिळणार आहे. पण त्याचं डेब्यू इतर खेळाडूंच्या तुलनेत वेगळं असेल. […]