• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

IPL 2027 स्पर्धेपूर्वी घडामोडींना वेग, हार्दिक पांड्या राजस्थान रॉयल्स नाही तर या संघाकडून खेळणार!

June 23, 2026 by admin Leave a Comment

हार्दिक पांड्याने 2024पासून मुंबई इंडियन्सचं नेतृत्व केलं. पण तिन्ही पर्वात जेतेपद काही मिळवू शकला नाही. दोन पर्वात तर मुंबई इंडियन्सची कामगिरी सुमार राहिली आहे. अशा स्थितीत हार्दिक पांड्याचं मुंबईतून बाहेर पडणं जवळपास निश्चित आहे. रिपोर्टनुसार हार्दिक पांड्याला ट्रेड करण्यासाठी मुंबई इंडियन्सला दोन ऑफर मिळाल्या आठहेत. यात पहिलं नाव राजस्थान रॉयल्स आणि दुसरं केकेआर संघाचं आहे. (Photo: PTI)

आयपीएलशी निगडीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केकेआर संघाचं टॉप व्यवस्थापन आणि मुंबई इंडियन्स संघाच्या मालकांमध्ये ट्रेडबाबत चर्चा झाली आहे. त्यामुळे या दोन फ्रेंचायझींमध्ये ट्रेड लवकरच फायनल होऊ शकते.  (Photo: PTI)

आयपीएलशी निगडीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केकेआर संघाचं टॉप व्यवस्थापन आणि मुंबई इंडियन्स संघाच्या मालकांमध्ये ट्रेडबाबत चर्चा झाली आहे. त्यामुळे या दोन फ्रेंचायझींमध्ये ट्रेड लवकरच फायनल होऊ शकते. (Photo: PTI)

कोलकाता नाईट रायडर्स संघ नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. अजिंक्य रहाणेकडे पुढच्या पर्वात नेतृत्व सोपवणं कठीण आहे. त्याला रिलीज केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केकेआरला नव्या नेतृत्वाची गरज आहे. त्यात उपकर्णधार रिंकु सिंह नेतृत्व करण्यास सक्षम दिसत नाही. त्यामुळे हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवलं जाण्याची शक्यता वाढली आहे.   (Photo: PTI)

राजस्थान रॉयल्स संघ देखील हार्दिक पांड्याला संघात घेण्याच्या तयारीत आहे. पण फ्रेंचायझीने आधीच संघाची धुरा रियान परागच्या खांद्यावर दिली आहे. त्यामुळे या संघात हार्दिक पांड्याला नेतृत्वाची संधी मिळणं कठीण आहे.  (Photo: PTI)

हार्दिक पांड्याने कर्णधारपद भूषवताना गुजरात टायटन्सला जेतेपद मिळवून दिलं आहे.  इतकंच काय तर दोनदा अंतिम फेरी गाठली आहे. पण एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. पण त्यानंतर मुंबई इंडियन्स नेतृत्व करण्यात अपयशी ठरला.  (Photo: PTI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • समृद्धीवर फॉर्च्युनरची ट्रकला धडक, मुंबई-गोवा मार्गावर थारचा चक्काचूर, चार विविध अपघातात एकूण पाच ठार
  • Rain Update : 24, 25, 26, 27, 28 जून रोजी तुफान पाऊस, थेट अतिवृष्टीने धरणं भरणार, पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज समोर!
  • चोरून आणलेलं मनी प्लांट लावताय? होईल पश्चात्ताप, कर्जात जाल बुडून, वाचा काय होणार?
  • 2004 कॉल्स… 238 तास गप्पा… चेतनच्या प्रेमात अखंड बुडाली होती सिया.. केतन अग्रवाल हत्याकांडात तो एक धाग ठरला महत्त्वाचा
  • अखेर इराण झुकला… अमेरिकेची ती अट मान्य, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in