आयर्लंड विरूद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडिया आयर्लंडमध्ये दाखल झाली आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला सामना 26 जून रोजी होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियासोबत 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी आहे. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेसाठी त्याची संघात निवड केली असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची शक्यता वाढली आहे. खरं तर त्याचं पदार्पण […]
cricket
Rishabh Pant दिल्ली कॅपिटल्स संघात येताच कर्णधार अक्षर पटेलने एका वाक्यात विषय संपवला, म्हणाला…
आयपीएल 2027 स्पर्धेला अजून दहा महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. पण लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील ट्रेड मात्र चर्चेत आहे. लखनौ सुपर जायंट्सने ऋषभ पंतऐवजी कुलदीप यादवसाठी ट्रेड केली. त्यामुळे पुढच्या पर्वात ऋषभ पंत पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार आहे. एका अर्थाने ऋषभ पंतची घरवापसी झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण आयपीएल स्पर्धेच्या […]
IRE vs IND : संजू सॅमसनला मोठी संधी, रोहित शर्माला पछाडणार?
टीम इंडियाच्या आयर्लंड दौऱ्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध टी 20I मालिकेत एकूण 2 सामने खेळणार आहे. या मालिकेला 26 जूनपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज संजू सॅमसन याला या मालिकेत माजी फलंदाज रोहित शर्मा याचा मोठा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. आयर्लंड-भारत टी 20I मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रम हा […]
इच्छा तिथे मार्ग..मजुरी केली, घरं रंगवली, आज 100 कोटीपेक्षा जास्त रक्कमेला ट्रान्सफर, कोण आहे हा घानाचा यशस्वी फुटबॉलपटू?
जॉनस एडजेटे घानासाठी सेंटर बॅक पोजिशन वर खेळतो.तो बुंदसलीगा मध्ये VfL Wolfsburg साठी पण खेळतो. सध्याच्या वर्ल्ड कपमध्ये या खेळाडूने इंग्लंड विरुद्ध जबरदस्त प्रदर्शन केलं. त्यामुळे सामना गोल शून्य बरोबरीत सुटला. (PC-GETTY IMAGES) जॉनस एडजेटेचा जन्म घानाच्या अक्करामध्ये झाला. घरची परिस्थिती गरीबीची होती. त्याच्या वडिलांचं एका रस्ते अपघातात निधन झालं. म्हणून कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी त्याला […]
FIFA World Cup स्पर्धेच्या 96 वर्षात फक्त सहा वेळा असं घडलं, अर्लिंग हालांडच्या मल्टीपल गोलमुळे कमाल
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत सर्वांच्या नजरा या स्टार फुटबॉलपटू मेस्सी, एम्बाप्पे आणि रोनाल्डोवर खिळल्या आहेत. दुसरीकडे, या स्टार फुटबॉलपटूंच्या गराड्यात नॉर्वेच्या अर्लिंग हालांडने एक विक्रम रचला आहे. त्याने फिफा वर्ल्डकप स्पर्धेतील गोलची दुर्मिळ कामगिरी केली आहे. आतापर्यंत या स्पर्धेच्या इतिहासात फक्त सहा वेळा अशी कामगिरी केली गेली आहे. (Photo: Getty Images) फिफा वर्ल्डकप स्पर्धेला 1930पासून […]
FIFA World Cup स्पर्धेची ट्रॉफी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते देणार, इन्फँटिनो म्हणाले…
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा अंतिम सामना 20 जुलै रोजी न्यू जर्सीच्या मेटलाइफ स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते ट्रॉफी दिली जाणार आहे. या बाबती माहिती फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी दिली आहे. (Photo: PTI/Getty Images) फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत नातं आणखी […]