आयसीसी वुमन्स टी20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 23 व्या सामन्यात टीम इंडियासमोर बांगलादेशचं आव्हान आहे. दोन्ही संघांचा हा चौथा आणि उपांत्य फेरीच्या हिशोबाने अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. दोन्ही संघांनी 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर 1-1 सामना गमावला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीच्या समीकरणानुसार भारताला हा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागणार आहे. त्यामुळे टीम इंडिया […]
cricket
Shreyas Iyer: श्रेयस अय्यरने पोस्ट केली दुसरी जन्म तारीख, असं का ते जाणून घ्या
भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर असून तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात ही मालिका खेळणार आहे. या मालिकेतून श्रेयस अय्यर पहिल्यांदाच कर्णधारपदाची भूमिका बजावणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी श्रेयस अय्यरने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. श्रेयस अय्यरने इंस्टाग्राम प्रोफाईलवर दुसरी जन्म तारीख टाकली […]
FIFA World Cup 2026: दक्षिण अफ्रिकेची 28 वर्षांची प्रतीक्षा संपली, पहिल्यांदाच केला कारनामा
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीत एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. दक्षिण अफ्रिकेने मैदानात झुंज देत दक्षिण कोरियाला 1-0 ने मात दिली. या विजयासह दक्षिण अफ्रिकेने फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच बाद फेरीत (राउंड ऑफ 32) मध्ये एन्ट्री मारली आहे. (PHOTO CREDIT-GETTY) दक्षिण अफ्रिकेच्या ऐतिहासिक विजयाचा हिरो ठरला तो थापेलो मासेको… त्याने दुसऱ्या हाफमध्ये […]
जगातील सर्वात ग्लॅमरस फुटबॉलपटू लवकरच अडकणार लग्नबंधनात; बीचवरील प्रपोजलचे फोटो व्हायरल
जगातील सर्वात सुंदर फुटबॉलपटू, अलिशा लेहमनने तिच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाची सुरुवात झाल्याची घोषणा केली आहे. या स्विस स्टारने सोशल मीडियावर सुंदर एंगेजमेंटचे फोटो शेअर केले आहेत, आणि खुलासा केला आहे की तिने तिचा प्रियकर आणि ‘लव्ह आयलंड’ स्टार मॉन्टेल मॅकेन्झीचा लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला आहे. समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्ताच्या वेळी झालेल्या या रोमँटिक प्रपोजलचे फोटो वेगाने व्हायरल […]
IND vs IRE : एकाबाजूला ते तिघे आणि दुसरीकडे वैभव, बसवायचं तर कोणाला, आयर्लंडमध्ये गंभीर-श्रेयस समोर लाख मोलाचा प्रश्न
टीम इंडियाचा आयर्लंड दौरा दोन कारणांसाठी चर्चेत आहे एक म्हणजे श्रेयस अय्यरचं T20 कॅप्टन म्हणून पदार्पण आणि 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीचा डेब्यू. आयपीएल आणि इंडिया ए कडून दमदार कामगिरी केल्यानंतर वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी द्यावी अशीच सर्वांची इच्छा आहे. आता वैभवला पहिल्याच सामन्यात संधी द्यायची की नाही? हे हेड कोच गौतम गंभीर आणि टीमचा कॅप्टन […]
IND vs IRE: आयर्लंडविरुद्ध वैभव सूर्यवंशीचा झंझावात कुठे पाहता येणार, आणि किती वाजता सामना सुरु होणार? पाहा Schedule
भारतीय क्रिकेट संघात सध्या युवा फलंदाजांना समावेश वाढला आहे. टीम इंडिया आपल्या युवा खेळाडूंमुळे सातत्याने नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ज्या गतीने क्रिकेट खेळले आहे, तीच गती पुढे नेण्याची जबाबदारी आता मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरच्या खांद्यावर आली आहे. श्रेयसला टी-20 संघाचा कर्णधार केला असून आता त्याच्या नेतृत्त्वाखाली संघ आयर्लंड […]