वुमन्स टीम इंडियाने गुरुवारी 25 जूनला बांगलादेशवर 19 बॉलआधी 5 विकेट्स राखून 137 धावांचा यशस्वी पाठलाग केला. भारताचा हा या स्पर्धेतील चौथ्या सामन्यातील तिसरा विजय ठरला. भारताने या विजयासह उपांत्य फेरीतील आपलं आव्हान कायम ठेवलंय. टीम इंडियाला हा सामना आणखी लवकर संपवून नेट रनरेट आणखी चांगला करण्याची संधी होती. मात्र वुमन्स टीम इंडियाने ती संधी […]
cricket
शाहरुख खान अन् प्रीती झिंटानंतर आता ‘या’ अभिनेत्याची पण क्रिकेटमध्ये एन्ट्री, कोणत्या संघाचा मालक बनला?
बॉलिवूड आणि क्रिकेट हे काही वेगळे नाही. शाहरुख खान आणि प्रीती झिंटा तर आयपीएलमधील संघाचे मालक आहे. अभिनेता जॉन अब्राहमने क्रिकेटच्या जगात एक मोठी एन्ट्री केली आहे. तो आता युरोपियन टी20 प्रीमियर लीग फ्रँचायझी, रॉटरडॅम डॉकर्सचा सह-मालक बनला आहे. त्याच्या प्रवेशामुळे संघाच्या मालकी गटात आता क्रिकेटमधील दिग्गज जॉन्टी ऱ्होड्स, फॅफ डु प्लेसिस, हेनरिक क्लासेन आणि […]
Vaibhav Sooryavanshi Video: नाद करतो काय! वैभव बॅटिंगसह बॉलिंगमध्येही सरस, अभिषेक शर्माला असा चेंडू टाकला की त्याची बोलती बंद झाली
आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वैभव सूर्यवंशी पदार्पण करणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैभवने पदार्पण करताच तो सचिन तेंडुलकरांचा विक्रम मोडेल. वैभवने सामन्यापूर्वी खूप मेहनत घेतली आहे. बेलफास्टमधील सराव सत्रादरम्यान सूर्यवंशीने फिटनेस ड्रिल्स आणि जोरदार फलंदाजी करत खूप घाम गाळला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सूर्यवंशीने नेट्समध्ये बराच वेळ घालवून गोलंदाजीचाही सराव केला. त्याने […]
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीला आज एक चान्स मिळाला, तर एकाचवेळी सचिनपासून रोहितपर्यंत ब्रेक होऊ शकतात 5 रेकॉर्ड
Vaibhav Sooryavanshi : मागच्यावर्षी आयपीएलमध्ये डेब्यू केल्यापासून भारताचा युवा क्रिकेटर वैभव सूर्यवंशी सतत चर्चेत आहे. चर्चेत राहण्यामागचं मुख्य कारण आहे त्याचं वय. वैभव सूर्यवंशी अवघ्या 15 वर्षांचा आहे. वैभव सूर्यवंशीला आता आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्धच्या टी20 सीरीजसाठी सिनियर टीम इंडियात स्थान मिळालं आहे. या सीरीजमधील पहिला सामना 26 जूनला खेळला जाणार आहे. आज होणाऱ्या सामन्यात […]
INDW vs BANW : शफाली वर्माचं चाबूक अर्धशतक, टीम इंडियाचा जबरदस्त विजय, बांगलादेशचा 5 विकेट्सने धुव्वा
हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वुमन्स टीम इंडिया आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत विजयी ट्रॅकवर परतली आहे. टीम इंडियाने टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वातील 23 व्या सामन्यात बांगलादेशवर मात करत 2 गुणांची कमाई केली आहे. बांगलादेशने टीम इंडियासमोर 137 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान ओपनर शफाली वर्मा हीच्या अर्धशतकाच्या […]
ENG vs NZ: लॅथमनंतर डेवॉन कॉनवेचं शतक, 87व्यांदा झालं असं आणि तिसऱ्यांदा किवी जोडीची धमाल
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेत दोन सामन्यानंतर 1-1 अशी स्थिती आहे. त्यामुळे तिसरा कसोटी सामना निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात विजयी संघ मालिका खिशात घालणार आहे. असं असताना न्यूझीलंडच्या बाजूने या सामन्याचा कौल लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. हा निर्णय न्यूझीलंड संघाच्या पथ्यावर पडला असंच म्हणावं लागेल. कारण या सामन्याचा पहिला दिवस डेवॉन कॉनवे […]