टीम इंडियाचं विमान जमिनीवर आलय. पहिल्याच सामन्यात दुबळ्या आयर्लंडने भारतीय संघाचा पराभव केला. आपण सहज जिंकणार असंच सर्वांना वाटत होतं. पण आयरिश खेळाडूंनी आपल्या दमदार परफॉर्मन्सने हा भ्रम मोडीत काढला. प्रत्यक्ष या सामन्याला सुरुवात होण्याआधी वैभव सूर्यवंशीची बरीच चर्चा होती. आयर्लंड विरुद्ध सामन्यात टीम इंडियाकडून त्याचा डेब्यू होईल अशी सर्वांना आशा होती. पण भारतीय टीम […]
cricket
IND vs IRE: ‘कॅप्टन म्हणून ही उत्तम सुरूवात आहे’; आयर्लंडसारख्या दुबळ्या संघाकडून मॅच गमावल्यानंतरही श्रेयस अय्यर असं का म्हणाला?
भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना बेलफास्ट येथे खेळला गेला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची टी-20 मालिकेत नामुष्कीची सुरुवात झाली. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंड संघाने 182 धावा केल्या आणि नऊ विकेट गमावल्या. भारतीय संघाला हा सामना जिंकता न आल्याने सर्वात मोठा अपसेट पाहायला […]
IND vs IRE : आपण आयर्लंडकडून हरलो, एकच खेळाडू ठरला टीम इंडियाच्या पराभवासाठी सर्वात मोठा खलनायक
प्रसिद्ध कृष्णाकडे चांगली हाईट आहे, चांगला वेग आहे. पण गोलंदाजीत दिशा आणि टप्पा नाहीय. त्याचा फटका आज भारताला पहिल्या T20 सामन्यात बसला. आयर्लंड विरुद्ध पहिल्या टी20 सामन्यात भारताचा 34 धावांनी पराभव झाला. आयर्लंडने पहिली बॅटिंग करताना 20 ओव्हरमध्ये 9 बाद 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा डाव 148 धावांवर आटोपला. आयर्लंड सारख्या दुबळ्या संघाकडून टीम इंडियाचा […]
IRE vs IND : लॉर्कन टकर-गॅरेथ डेलानीची फटकेबाजी, टीम इंडियासमोर 183 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
यजमान आयर्लंडने टीम इंडिया विरुद्ध पहिल्याच टी 20I सामन्यात धमाका केला आहे. आयर्लंडने बेलफास्टमधील सिव्हील सर्व्हीस क्रिकेट क्लबच्या मैदानात सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. आयर्लंडने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 182 धावा केल्या आहेत. आयर्लंडसाठी कर्णधार लॉर्कन टकर याने सर्वाधिक धावा केल्या. तर गॅरेथ डेलानी यानेही फटकेबाजी केली. त्यामुळे आयर्लंडला 182 धावांपर्यंत पोहचता आलं. त्यामुळे […]
मध्य प्रदेशात AI सक्षम क्रिकेट लीगचे व्यवस्थापन, देशातील पहिले राज्य – महाआर्यमन सिंधीया
एआयने सर्व जग व्यापले आहे. आता एआयचा वापर करुन मध्य प्रदेश क्रिकेट लीगचा संचलन केले जाणार आहे. असे करणारे मध्य प्रदेश देशातील पहिले राज्य ठरले आहे. क्रिकेट प्रणाली अधिक पारदर्शक आणि न्याय्य तसेच सुनियोजित करण्यासाठी मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनने (एमपीसीए) एआय आधारित तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी इमर्जेंटएआय ( EmergentAI ) सोबत भागीदारी केली असल्याचे एमपीसीएचे अध्यक्ष […]
IRE vs IND 1st T20i Live Updates : आयर्लंड-इंडिया पहिला टी 20i सामना, किती वाजता सुरुवात?
आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील टी 20i मालिकेतील सलामीचा सामना हा बेलफास्ट इथे खेळवण्यात येत आहे. श्रेयस अय्यर याचं या सामन्यातून कर्णधार म्हणून पदार्पण झालं आहे. तर लॉर्कन टकर याच्याकडे आयर्लंडच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. लॉर्कन टकर याचाही हा कर्णधार म्हणून पहिलाच सामना आहे. उभयसंघात एकूण 2 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यापैकी आता कोणता […]