वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताची फिरकीपटू श्री चरणीने कमाल केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यात तिने प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना फिरकीवर नाचवलं आहे. या कामगिरीसह श्री चरणी या स्पर्धेत एक खास विक्रम रचला आहे. (Photos Credit: Getty Images) श्री चरणीने बांगलादेशविरुद्ध 2 विकेट घेतल्या आणि वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारी भारतीय गोलंदाज ठरली आहे. […]
cricket
Women’s T20 World Cup 2026: टीम इंडियाची क्षेत्ररक्षणात सुमार कामगिरी, 10 चेंडूत सोडले 4 झेल
आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचं उपांत्य फेरीचं गणित जर तर वर आहे. भारतीय संघाला उपांत्य फेरीत जागा मिळवायची असेल तर उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धचा सामना खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यात बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी 138 धावांचं आव्हान ठेवलं. पण हे आव्हान आणखी कमी असू शकलं असतं. सुमार क्षेत्ररक्षणामुळे हे […]
INDW vs BANW : टीम इंडियासमोर तिसऱ्या विजयासाठी 137 धावांचं आव्हान, बांगलादेश विरुद्ध मोठी संधी, नक्की काय?
वुमन्स टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 23 व्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध चिवट बॉलिंग केलीय. भारतीय गोलंदाजांच्या चिवट बॉलिंगसमोर बांगलादेशला 140 हा आकडाही गाठता आला नाही. बांगलादेशने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 136 धावा केल्या. त्यामुळे आता टीम इंडियाला 137 धावांचं आव्हान मिळालं आहे. टीम इंडियाने या मोहिमेत आतापर्यंत 3 पैकी […]
FIFA WC 2026: वडील मुस्लिम, आई बौद्ध आणि स्वत: ख्रिश्चन..! आठ देशांशी नातं असलेला फुटबॉलपटू
फिफा वर्ल्डकप स्पर्धा अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे खेळली जात आहे. या स्पर्धेत खेळणाऱ्या संघांच्या आणि खेळाडूंच्या रंजक आणि आश्चर्यकारक कथा समोर येत आहेत. अशीच एक कहाणी ऑस्ट्रियाचा कर्णधार डेविड अलबा याची आहे. त्याचं कुटुंब विविधतेने भरलेलं आहे. (Photo: Getty Images) ऑस्ट्रिया हा युरोपातील छोटा देश आहे आणि त्यांनी फिफा वर्ल्डकप स्पर्धेत स्थान मिळवलं आहे. […]
Women’s T20 World Cup 2026 उपांत्य फेरीत इंग्लंड, दुसऱ्या स्थानासाठी तीन संघ शर्यतीत
वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे उपांत्य फेरीची चुरस वाढली आहे. असं असताना या स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीत स्थान मिळवलेला संघ ठरला आहे. इंग्लंडने या स्पर्धेतील 22 व्या सामन्यात वेस्ट इंडिजला 38 धावांनी मात दिली. यासह सलग चार विजय मिळवून इंग्लंडने उपांत्य फेरी गाठली आहे. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात खेळल्या गेलेल्या […]
INDW vs BANW Toss : टीम इंडियाची करो या मरो सामन्यात फिल्डिंग, बांगलादेशला झटपट रोखण्याचं आव्हान
यसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 23 व्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. या सामन्यात ए ग्रुपमधील टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या स्पर्धेतील चौथा सामना आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. बांगलादेशच्या बाजूने नाणेफेकीचा कौल […]