• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

FIFA World Cup 2026: दक्षिण अफ्रिकेची 28 वर्षांची प्रतीक्षा संपली, पहिल्यांदाच केला कारनामा

June 25, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीत एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. दक्षिण अफ्रिकेने मैदानात झुंज देत दक्षिण कोरियाला 1-0 ने मात दिली. या विजयासह दक्षिण अफ्रिकेने फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच बाद फेरीत (राउंड ऑफ 32) मध्ये एन्ट्री मारली आहे. (PHOTO CREDIT-GETTY)

दक्षिण अफ्रिकेच्या ऐतिहासिक विजयाचा हिरो ठरला तो थापेलो मासेको... त्याने दुसऱ्या हाफमध्ये गोल मारला आणि दक्षिण अफ्रिकेला आघाडी मिळवून दिली. या गोलसह दक्षिण अफ्रिकेचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सामना संपल्याची शिटी वाजल्यानंतर खेळाडूही भावुक झाले. (PHOTO CREDIT-GETTY)

दक्षिण अफ्रिकेच्या ऐतिहासिक विजयाचा हिरो ठरला तो थापेलो मासेको… त्याने दुसऱ्या हाफमध्ये गोल मारला आणि दक्षिण अफ्रिकेला आघाडी मिळवून दिली. या गोलसह दक्षिण अफ्रिकेचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सामना संपल्याची शिटी वाजल्यानंतर खेळाडूही भावुक झाले. (PHOTO CREDIT-GETTY)

दुसरीकडे दक्षिण कोरियाचे खेळाडू या पराभवानंतर खूपच निराश झाले. त्यामुळे राउंड ऑफ 32 मध्ये स्थान मिळवण्यासाठी नशिबावर अवलंबून राहावं लागेल. आता बेस्ट तिसऱ्या स्थानाच्या टीमच्या गुणांवर अवलंबून राहावं लागणार आहे. (PHOTO CREDIT-GETTY)

दुसरीकडे, दक्षिण कोरियाचे खेळाडू या पराभवानंतर खूपच निराश झाले. त्यामुळे राउंड ऑफ 32 मध्ये स्थान मिळवण्यासाठी नशिबावर अवलंबून राहावं लागेल. आता बेस्ट तिसऱ्या स्थानाच्या टीमच्या गुणांवर अवलंबून राहावं लागणार आहे. (PHOTO CREDIT-GETTY)

दक्षिणअफ्रिकेने  पहिल्यांदा वर्ष 1998 मध्ये फिफा वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानंतर मागच्या तीन पर्वात पात्र ठरू शकले नाहीत. यावेळी दक्षिण अफ्रिकेने कमबॅक केलं आहे. इतकंच काय तर इतिहास रचत राउंड ऑफ 32 मध्ये जागा मिळवली आहे. (PHOTO CREDIT-GETTY)

दक्षिणअफ्रिकेने पहिल्यांदा वर्ष 1998 मध्ये फिफा वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानंतर मागच्या तीन पर्वात पात्र ठरू शकले नाहीत. यावेळी दक्षिण अफ्रिकेने कमबॅक केलं आहे. इतकंच काय तर इतिहास रचत राउंड ऑफ 32 मध्ये जागा मिळवली आहे. (PHOTO CREDIT-GETTY)

ग्रुप ए मध्ये दक्षिण अफ्रिकेने टॉप 2 मध्ये स्थान पक्कं केलं आहे. दक्षिण अफ्रिकेने 3 सामन्यात 4 गुणांचा कमाई केली. दक्षिण अफ्रिकेने या विजयाशिवाय एक सामना ड्रॉ केला होता. तर मेक्सिकोविरुद्ध पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. (PHOTO CREDIT-GETTY)

ग्रुप ए मध्ये दक्षिण अफ्रिकेने टॉप 2 मध्ये स्थान पक्कं केलं आहे. दक्षिण अफ्रिकेने 3 सामन्यात 4 गुणांचा कमाई केली. दक्षिण अफ्रिकेने या विजयाशिवाय एक सामना ड्रॉ केला होता. तर मेक्सिकोविरुद्ध पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. (PHOTO CREDIT-GETTY)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Shugar Rate : साखरेच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी सरकारने अचानक बदलला हा नियम
  • Housewife ITR Rules: गृहिणींनाही भरावा लागणार कर? जाणून घ्या ते नियम जे 99% लोकांना माहीत नाहीत
  • चौथी पासांसाठी खुश खबर, थेट सरकारी नोकरी, मुंबई हायकोर्टातच व्हा भरती, पटापट करा अर्ज
  • नाशिकच्या कुंभमेळ्याच्या खर्चातील 0.1 टक्के…; संजय राऊतांकडून न्यायमूर्ती वराळेंचं कौतुक, पण मनातलंही बोलूनही दाखवलं
  • Bigg Boss फेम भजन सम्राट वयाच्या 73 व्या वर्षी उरकणार चौथं लग्न? म्हणाले, ‘3 लग्न करण्यास मनाई नाही, पण बायका ठेवण्यास…’,

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in