• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

cricket

Vaibhav Sooryavanshi: तो एक सल्ला अन् श्रीलंकेला हादरवून सोडलं, वैभवच्या रेकॉर्डब्रेक खेळीमागे एक मराठी माणूस जबाबदार

June 22, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 मध्ये धावांचा पाऊस पाडल्यानंतर, 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी मोठ्या अपेक्षांसह श्रीलंकेत दाखल झाला, पण मालिकेची त्याची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्याने सुरुवातीच्या काही सामन्यात धावा केल्या नाहीत. पण श्रीलंका अ विरुद्धच्या फायनल सामन्यात तो आपल्या लयीत पुन्हा आला. त्याने चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला. केवळ 11 चेंडूंत त्याने अर्धशतक ठोकले आणि सर्वत्र चर्चा […]

Filed Under: cricket

IRE vs IND : आयर्लंड-भारत टी 20I मालिकेसाठी नव्या कर्णधाराचं नाव जाहीर, 6 खेळाडू सीरिजमधून आऊट

June 22, 2026 by admin Leave a Comment

टीम इंडियाने अफगाणिस्तानला एकमेव कसोटी सामन्यानंतर वनडे सीरिजमध्येही क्लिन स्वीप केलं. भारताने अफगाणिस्तानला 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 3-0 ने पराभूत केलं. त्यानंतर आता टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर (India Tour Of Ireland 2026) जाणार आहे. टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यात एकूण 2 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. श्रेयस अय्यर या मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. […]

Filed Under: cricket

ENG vs IND : इंग्लंड संघात 3 मॅचविनर खेळाडूंचं कमबॅक, भारताला टेन्शन

June 22, 2026 by admin Leave a Comment

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने टीम इंडिया विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी 22 जून रोजी 17 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. त्यानुसार हॅरी ब्रूक हा टीम इंडिया विरुद्ध 5 टी 20I सामन्यांत इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. टीम इंडियाची या मालिकेतून इंग्लंड दौऱ्याची सुरुवात होणार आहे. टीम इंडिया विरूद्धच्या मालिकेतून इंग्लंड संघात 3 स्टार खेळाडूंचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे […]

Filed Under: cricket

ENG vs IND Odi Series : विराट कोहलीची इंग्लंडमधील कामगिरी कशी? जाणून घ्या

June 22, 2026 by admin Leave a Comment

बीसीसीआय निवड समितीने रविवारी 21 जून रोजी इंग्लंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला. या मालिकेतून एकदिवसीय संघात अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याचं कमबॅक झालं. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. श्रेयस अय्यर या मालिकेत नेतृत्व करणार आहे. श्रेयसची कर्णधार म्हणून ही दुसरीच मालिका असणार […]

Filed Under: cricket

Womens T20 World Cup 2026 : 3 सामने, 2 विजय-1 पराभव, भारताचं उपांत्य फेरीचं समीकरण कसं?

June 22, 2026 by admin Leave a Comment

भारतीय महिला संघ झकास सुरुवातीनंतर आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत विजयी हॅट्रिक करण्यात अपयशी ठरली. दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने रविवारी 21 जून रोजी भारताचा विजयरथ रोखून एकूण दुसरा सामना जिंकला. टीम इंडियाने पाकिस्तान आणि नेदरलँड्सला पराभूत करुन सलग 2 सामने जिंकले होते. त्यामुळे भारताला दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन सलग तिसरा सामना जिंकण्याची संधी […]

Filed Under: cricket

Rohit Sharma: फॅन्ससाठी कायपण! चाहत्यासाठी चक्क बॉडीगार्डशी भिडला रोहित; मुंबई एअरपोर्टवरील Video Viral

June 22, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा त्याच्या विनोदी शैलीसाठी ओळखला जातो. मैदानावर आणि मैदानाबाहेरच्या त्याच्या विनोदी संवादांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. मात्र, आज, 22 जून रोजी रोहित शर्माचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो खूप संतापलेला दिसत आहे. त्याचा राग इतका अनावर होतो की तो एका माणसाला ढकलतो. हा व्हिडिओ मुंबई विमानतळावरील […]

Filed Under: cricket

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 114
  • Page 115
  • Page 116
  • Page 117
  • Page 118
  • Interim pages omitted …
  • Page 186
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Kriti Sanon : भावाला काय बिकिनी घालून…, ट्रोल होणाऱ्या कृती सेनॉनवर महिला खासदाराने सधाला निशाणा, मॉर्डन कपड्यांचा वाद विकोपास
  • Khawadya Dongar : लग्नाच्या दुसऱ्या दिवशी… कुणालच्या वडिलांच बायको संगिताला नेमकं काय खटकलं? आत्याचा मोठा खुलासा
  • Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला जोरदार झटका, थेट H-1B व्हिसासाठी घेतला मोठा निर्णय
  • Pune Accident : पुण्यात धावत्या ट्रकचा थरार, वाहनांना उडवत असताना ड्रायव्हरने सीटवरुन मारली उडी
  • बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला कारवर करायला लावल्या तब्बल 3400 Kiss, थेट..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in