हिंदू परंपरेनुसार, पूजा, जप, ध्यान आणि होम यांसारख्या आध्यात्मिक प्रथा केवळ विधीसाठीच मर्यादित नाही, तर मनावर संयम ठेवणारी पवित्र साधने आहेत. अनेक जण सकाळ संध्याकाळ पूजा करतात, पण गडबडीत आसन घ्यायला विसरतात. पण पूजा करताना दर्भासन फार महत्त्वाचं असतं, सर्वात आधी दर्भासन म्हणजे काय जाणून घ्या.. दर्भासन म्हणजे ‘दर्भ’ नावाच्या पवित्र गवतापासून किंवा कुशापासून बनवलेले […]
Archives for July 2026
20 वेळा नाकारलेलं गाणं, दिग्दर्शकही होते नाराज, उदित नारायण यांनी पत्नीचं ऐकलं अन्…
बॉलिवूडमध्ये अनेक गाणी प्रदर्शित होताच सुपरहिट ठरतात तर काही गाण्यांना प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागते. मात्र काही गाण्यांचा प्रवास याहूनही वेगळा असतो. सुरुवातीला नाकारले गेलेले एखादे गाणे पुढे जाऊन इतिहास घडवते. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गदर: एक प्रेम कथा' या चित्रपटातील अजरामर गाणं 'उड जा काले […]
Virat Kohli: इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका गाजवण्यासाठी ‘किंग’ सज्ज; खास व्यक्तीकडून घेतले कोचिंगचे धडे; अलिबागमधील Video Viral
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेची तयारी करण्यात व्यस्त आहे. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये कोहली भारताचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्यासोबत नेटमध्ये सराव करताना दिसत आहे. या क्लिपमुळे कोहलीच्या पुनरागमनाबद्दल चाहत्यांमध्ये उत्साह वाढला आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 15 सदस्यीय एकदिवसीय संघात कोहलीचा समावेश करण्यात आला […]
मामा फक्त बिल मांडू नका… वहिनींच्या नावाने अर्धी प्रॉपर्टी करा; जयंत पाटलांचा कृषी मंत्र्यांना खोचक टोला
राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी विधानसभेत महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक मांडलं आहे. हे विधेयक मांडल्यानंतर दत्ता मामा भरणे यांनी विधेयकामागची पार्श्वभूमी समजावून सांगितली. राज्यातील महिलांना शेतकरी म्हणून मान्यता देणारं हे विधेयक आहे. या विधेयकामुळे महिलांना शेतकरी म्हणून ओळख मिळणार आहे. तसं करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरणार आहे, असं कृषी मंत्री मामा […]
भोंदू अशोक खरातवरचा सिनेमा अडचणीत! थेट रुपाली चाकणकरांनी उचलले मोठे पाऊल
काही दिवसांपूर्वी राज्यात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने खळबळ माजली होती. महिलांचे लैंगिक शोषण करुन त्यांच्यावर बलात्कार करणारा हा भोंदूबाबा सध्या तुरुंगात आहे. त्याने अनेक महिलांना फसवले, काही शेतकऱ्यांना लुबाडले. अशोक खरातचे राजकीय कनेक्शन देखील समोर आले. त्याचे महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याशी जवळचे संबंध असल्याचे देखील म्हटले जात आहे. आता खरातवर सिनेमा येत […]
10 ते 6 ऑफिस, एसी बस, हिंदू फंड.. थलपती विजय यांच्याकडून टीकाकारांची तोंडच बंद!
तमिळनाडूच्या राजकारणातील प्रबळ द्रविड पक्षांना पराभूत करून सत्तेत आलेले आणि अभिनेत्यापासून थेट मुख्यमंत्री बनलेले विजय आता त्यांच्या कामकाजाच्या अनोख्या पद्धतीने नवीन ओळख निर्माण करत आहेत. थलपती विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या प्रशासकीय अनुभवावरून प्रश्न उपस्थित केलो होते, मात्र गेल्या काही आठवड्यांमध्ये त्यांनी ज्या प्रकारचे निर्णय घेतले, त्यावरून त्यांनी सर्वांचीच बोलती बंद केल्याचं पहायला […]