Tamannaah Bhatia Rain Video : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया फक्त भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. तिच्या निखालस सौंदर्याचे लाखो तरुण दिवाने आहेत. आतापर्यंत तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिलेले आहेत. तमन्ना भाटिया लवकरच आणखी काही दमदार नव्या चित्रपटांत झळकणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेली तमन्ना भाटिया सध्या एका खास व्हिडीओमुळे चर्चेत आली […]
Archives for July 2026
आता गरिबांचं कल्याण होणार, रेशन दुकानातील धान्यवाटपासाठी केंद्राचा सर्वात मोठा निर्णय!
Narendra Modi Government Decision : केंद्र सरकारने देशातील 80 कोटीपेक्षा जास्त लोकांना आनंदाची बातमी दिली आहे. सरकारने शासकीय शिधावाटप दुकानात दिल्या जाणाऱ्या तांदळाची गुणवत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत शिधावाटपाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या तांदळात तुडलेल्या म्हणजेच तुकडा तांदळाचे प्रमाण कमी केले जाणार आहे. या निर्णयामुळे गोरगरिबांना मिळणाऱ्या शासकीय अन्न-धान्याच्या गुणवत्तेत सुधारणा होणार आहे. तांदळात फक्त […]
IND vs ENG : संजू सॅमसनची सलग 3 सामन्यांत निराशा, आता डच्चू मिळणार?
वैभव सूर्यवंशी याची गेल्या 3 टी 20i सामन्यांपासून पदार्पणाची प्रतिक्षा कायम आहे. टीम इंडियात एकसेएक आणि तोडीसतोड खेळाडू आहेत. त्यामुळे वैभवला अद्याप संधी मिळालेली नाही. मात्र वैभवच्या पदार्पणाची वेळ आली आहे का? असा प्रश्न टीम इंडियाचा ओपनर संजू सॅमसन याच्या सातत्यपूर्ण आणि निराशाजनक कामगिरीमुळे उपस्थित केला जात आहे. संजू सॅमसन आयर्लंड विरूद्धच्या 2 सामन्यानंतर इंग्लंड […]
Tilak Varma: तिलक वर्मामुळे टेन्शन वाढलं! टीम इंडियाच्या या निर्णयामुळे सर्व काही अंगाशी आलं
टीम इंडियाला आयर्लंडसारखा दुबळा संघही टी20 क्रिकेटमध्ये भारी पडला. दोन सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-0 ने मात दिली. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला. पण भारताची फलंदाजीची बाजू मात्र यामुळे उघडी पडली. त्यात वैभव सूर्यवंशीला डावलल्याने क्रीडाप्रेमींचा संताप झाला तो वेगळा.. वैभव सूर्यवंशीमुळे […]
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार का? अखेर सस्पेन्स संपला, महायुतीच्या गोटातून मोठी बातमी
गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे, त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्यापूर्वी शिवसेना शिंदे गटाकडे 7 खासदार होते, परंतु शिवसेना ठाकरे गटात फुट पडल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या खासदारांची संख्या 13 […]
माधुरीचं प्रचंड रोमँटिक गाणं, जे प्रत्येकजण पावसाळ्यात ऐकतो, अनेक वर्षांनंतर देखील गाण्याची क्रेझ कायम
90 च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील रोमँटिक गाण्यांची जादू आजही कायम आहे. त्या काळातील संगीत, अर्थपूर्ण गाणं आणि भावस्पर्शी सादरीकरणामुळे अनेक गाणी आजही नव्या पिढीची आवडती ठरली आहेत. अशाच गाण्यांपैकी एक म्हणजे ‘ये मौसम का जादू है मितवा’, जे आजही प्रेमगीतांच्या यादीत अग्रस्थानी आहे. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम आपके हैं कौन..!’ या सुपरहिट चित्रपटातील हे […]