राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी आली आहे. दिल्लीत दहशतवादी कट उधळला असून ISI शी संबंधित चौघांना अटक झाली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही मोठी कारवाई केली असून पंडाबमधून तिघांना तर दिल्लीतून एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.शहजाद भट्टी याच्या सूचनेवरून आरोपी हल्ल्याच्या तयारीत होते, अशी माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही खूप […]
Archives for July 2026
जागतिक अस्थिरतेतही भारतीय ‘अर्थव्यवस्थेची नौका’ मजबूत, भारताच्या विकासगाथेला बळकटी
भारताचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक ( आयआयपी ) एप्रिलमधील 4.9% वरून मे 2026 मध्ये 5.1% पर्यंत वाढला, जी पाच महिन्यांतील सर्वोच्च पातळी आहे. ही वाढ उत्पादन क्षेत्रातील 5.5% विस्तार आणि वीज आणि वायू पुरवठ्यातील 9.9% टक्के वाढीमुळे झाली आहे. उत्पादन क्षेत्रात मोटार वाहने (14.5%), विद्युत उपकरणे (20.8%) आणि मूलभूत धातू (4.6%) हे प्रमुख घटकात वाढ दिसून […]
ENG vs IND : ऐतिहासिक, श्रेयस इंग्लंड विरुद्ध अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, नक्की काय केलं?
श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात टीम इंडियाची टी 20i क्रिकेटमध्ये पहिल्या विजयाची प्रतिक्षा अजूनही कायम आहे. आयर्लंड विरूद्धच्या क्लिन स्वीपच्या पराभवानंतर टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध विजयी सलामी देईल, अशी आशा भारतीय चाहत्यांनी होती. मात्र पावसामुळे तसं झालं नाही. उभयसंघात 1 जुलैला झालेला पहिला टी 20i सामना हा पावसामुळे रद्द झाला. चेस्टर ली स्ट्रीटमध्ये आयोजित या सामन्यात […]
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
राज्य सरकारने महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत मान्यता देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’ विधानसभेत सादर केले आहे. कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी हे विधेयक सभागृहात मांडत त्यामागील उद्देश स्पष्ट केला. या विधेयकामुळे महिलांना शेतकरी म्हणून स्वतंत्र ओळख मिळणार असून, असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याचा दावा त्यांनी केला. […]
विना कपड्याची समुद्रकिनारी धावलेली ही अभिनेत्री, नवऱ्याने केलेलं 4 वेळा लग्न, कैलास यात्रेतून परतलीच नाही
1970 च्या दशकात आपल्या बोल्ड व्यक्तिमत्त्वामुळे आणि वादग्रस्त निर्णयांमुळे कायम चर्चेत राहिलेल्या मॉडेल प्रोतिमा बेदी यांचा जीवनप्रवास तितकाच नाट्यमय आणि प्रेरणादायी होता. मॉडेलिंग क्षेत्रात मोठं नाव कमावल्यानंतर त्यांनी ग्लॅमर विश्वाला रामराम ठोकत ओडिसी शास्त्रीय नृत्याला आयुष्य अर्पण केलं. प्रोतिमा बेदी यांनी अभिनेते कबीर बेदी यांच्याशी विवाह केला होता. त्यांना पूजा बेदी आणि सिद्धार्थ अशी दोन […]
मोठी बातमी! ठाकरे गटानंतर आता आणखी एक मोठा पक्ष फुटला, ज्याची भिती होती शेवटी तेच घडलं, राजकारणात मोठा भूकंप
सध्या सगळीकडे फोडा फोडीचं राजकारण सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. राज्यात उद्धव ठाकरे यांना दोन मोठे धक्के बसले आहेत. एक म्हणजे एकाचवेळी 6 खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली, त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे सचिन आहिर यांनी देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. शिवसेना ठाकरे गटात फूट पडली आहे, ऑपरेशन टायगरनंतर आता […]