• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

गरोदर होण्यासाठी मान्य केल्या विचित्र अटी, नंतर मुलगी झाल्यावर…, 35 वर्षांपूर्वीचा हा चित्रपट बघताना घाबरतात लोक

July 2, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमधील अनेक जुने कलाकार आजही आपल्या दमदार अभिनयामुळे आणि संस्मरणीय भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर करून आहेत. विशेषतः खलनायकाच्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांपैकी अभिनेते रझा मुराद यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते. आपल्या भारदस्त आवाजामुळे, प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे आणि दमदार अभिनयामुळे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. रझा मुराद सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय असून, ते […]

Filed Under: entertainment

घटस्फोटासाठी उतावीळ नवरा, न्यायालयाला पाठवले बायकोचे प्रायव्हेट फोटो; चूक लक्षात येताच…

July 2, 2026 by admin Leave a Comment

Divorce And Court : घटस्फोट घेण्याचे प्रमाण आजकाल खूपच वाढले आहे. विचार न जुळल्याने, सतत वाद होत असल्याने पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होत आहे. म्हणूनच जास्त वेळ वाट न पाहता दाम्पत्य आपापली वेगळी वाट निवडण्याचे प्रमाण वाढले आहे. काही लोकांची घटस्फोटाची कारणं अजब असतात. काही वेळा घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान विचित्र प्रकार घडतो. सध्या अशीच एक अजब […]

Filed Under: india

Chanakya Niti : या चार प्रसंगी बोलताना हजारदा विचार करा, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला

July 2, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना जीवन कसं जगावं? याचं मार्गदर्शक करतात. चाणक्य म्हणतात आपल्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात. जिथे माणसाने नेहमी गप्प बसावं. तुम्ही गप्प बसले याचा अर्थ […]

Filed Under: lifestyle

Amarnath Yatra: अमरनाथ यात्रा तारीख दरवर्षी का बदलते? आधी 30 जून होती आता 3 जुलै, असं का?

July 2, 2026 by admin Leave a Comment

अमरनाथ यात्रेसाठी शिवभक्तांची पहिली तुकडी गुरूवारी रवाना झाली आहे. 3 जुलै ते 28 ऑगस्टपर्यंत अमरनाथ यात्रा असणार आहे. ही यात्रा 57 दिवसांची असणार आहे. वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये शिवभक्त बाबा बर्फानीचं दर्शन घेणार आहे. दरवर्षी साडेतीन लाखांहून अधिक भाविक अमरनाथ यात्रा करत असतात. 2025 मध्ये 5 लाख भाविकांनाी दर्शन घेतलं होतं. यंदाही हा आकडा अधिक असण्याची शक्यता […]

Filed Under: india

124 मिनिटं आणि 44 सेकंद आणि बेल्जियमचा विजय, FIFA वर्ल्डकप इतिहासात सर्वात उशिरा मारलेला गोल

July 2, 2026 by admin Leave a Comment

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत काही सामने पाहताना अक्षरश: अंगावर काटा येतो. कोणाच्या बाजूने निकाल लागणार याची उत्सुकता असते. असे काही सामने या स्पर्धेत आतापर्यंत पडले. या स्पर्धेतील बेल्जियम आणि सेनेगल यांच्यात खेळला गेलेल्या सामन्याबाबत असं म्हणावं लागेल. कारण या सामन्यात गोल तर झाले पण सामना कुठे झुकणार? आणि निर्णायक गोल कोण मारणार? याची उत्सुकता होती. […]

Filed Under: cricket

Vastu Shastra : धनप्राप्तीचे 4 सोपे उपाय, नशीबाचे दरवाजे उघडतील

July 2, 2026 by admin Leave a Comment

अनेकदा असं होतं की आपण प्रचंड कष्ट करतो, दिवसरात्र मेहनत करतो, प्रचंड पैसा कमावतो, परंतु तो पैसा आपल्या हातात टिकत नाही. या पाठीमागे अनेक कारणं असू शकतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. यालाच आपण वास्तुदोष असं देखील म्हणतो. जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा हळुहळु […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 673
  • Page 674
  • Page 675
  • Page 676
  • Page 677
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • जळगाव हादरलं! भरधाव ट्रक कावड येत्रात घुसला, 8 वर्षीय चिमुकल्याला चिरडलं
  • ‘या’ 5 दमदार कार्स ठरतील सर्वोत्तम पर्याय, पहिली जनरेशन Honda Jazz अपग्रेड करायचीय? जाणून घ्या
  • टाटा मोटर्सची बंपर ऑफर! ऑगस्टमध्ये गाडी खरेदीवर मिळणार तब्बल 2.25 लाख रुपयांपर्यंतचा फायदा
  • नवीन बाईक खरेदी केल्यानंतर पश्चात्ताप नको; डिलिव्हरी घेण्यापूर्वी नक्की तपासा ‘या’ गोष्टी!
  • पावसाळ्यात वाढला आजारांचा धोका; डेंग्यू आणि स्वाइन फ्लूची लक्षणे कशी ओळखायची?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in