Aamir Khan Gauri Spratt Wedding Venue : रिना दत्ता आणि किरण राव यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेता आमिर खान तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. आमिर गर्लफ्रेंड गौरी स्प्रैट हिच्यासोबत तिसऱ्यांचा लग्नबंधनात अडकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गौरी आणि आमिर याचं लग्न 5 जुलै रोजी पार पजणार आहे. तर दोघांच्या लग्नाबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आमीर आणि गौरी […]
Archives for July 2026
हिंदू मंदिरांच्या पैशातून नाही बनणार मॉल आणि हॉल.. मुख्यमंत्री थलपती विजय यांचा मोठा निर्णय, थेट 46 प्रकल्प..
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलपती विजय यांच्या पक्षाने धमाका केला. अभिनेत्याने काही दिवसांपूर्वीच या पक्षाची स्थापन केली होती. विशेष म्हणजे लोकांनी थलपती विजय यांच्या पक्षाला इतके जास्त प्रेम दिले की, त्याला थेट सत्तेत बसवले. थलपती विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. थलपती विजय यांच्याकडून मोठे निर्णय घेतली जात आहेत. विशेष म्हणजे थलपती विजय यांनी या निवडणुकीत अत्यंत […]
गरुड पुराणानुसार घरातील सुख समृद्धीसाठी टाळाव्यात ‘या’ सवयी
गरुड पुराणाला हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक महत्त्वपूर्ण ग्रंथ मानले जाते. या ग्रंथात केवळ जीवन-मृत्यू, आत्म्याचा प्रवास, स्वर्ग-नरक किंवा कर्मांचे फळ यांचेच वर्णन नाही, तर माणसाने दैनंदिन जीवनात कोणते आचार-विचार पाळावेत याविषयीही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. अनेकांच्या मनात गरुड पुराणाचा संबंध फक्त मृत्यूनंतरच्या विधींशी जोडला जात असला, तरी या ग्रंथात सुखी, समृद्ध आणि संतुलित […]
फिफा वर्ल्डकप स्पर्धेत यशस्वी जयस्वालचा कोणत्या संघाला पाठिंबा? व्हिडीओ शेअर करत स्वत:च सांगितलं
फिफा वर्ल्डकप स्पर्धेत आता बाद फेरीचा थरार रंगला आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यानंतर काही संघांचं स्वप्न भंगणार आहे. तर काही संघांची जेतेपदाची शर्यत कायम राहणार आहे. या स्पर्धेच्या बाद फेरीत दिग्गज संघांनी एन्ट्री मारली आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या संघाला पाठिंबा आणि प्रोत्साहान देण्याची संधी क्रीडाप्रेमी सोडत नाहीत. भारतीय फिफा वर्ल्डकप स्पर्धेत पात्र ठरू शकला नाही. पण […]
IND A vs SL A: भारत श्रीलंका यांच्यात दुसरी औपचारिक कसोटी, पहिल्या दिवशी असं घडलं
भारत ‘अ’ आणि श्रीलंका ‘अ’ यांच्यातील दुसरा औपचारिक कसोटी सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला. कर्णधार ध्रुव जुरेलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 5 गडी गमवून 288 धावा केल्या. श्रीलंकेचा कर्णधार सहान अराचीने नाबाद 83 धावांची खेळी केली. भारताकडून सारांश जैन आणि यश ठाकूर यांनी […]
पोलिस हे सरकारचे नव्हे तर जनतेचे सेवक, राज्यातील घोडेबाजारावरून मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारवर ताशेरे
मुंबईच्या पावसाने चेंबूर येथे एका खाजगी शाळेच्या बसवर झाड कोसळून परवा दहा वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा अपघाती मृत्य झाला आणि राज्याची विधानसभा कशावर चर्चा करत होती तर पीठासन अधिकाऱ्याच्या निवडणुकीवर आणि कशा प्रकारे त्यांनी पक्षांतर केले त्यावर असे भाष्य मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केले आहे. राज्यात सध्या घोडेबाजार सुरू असून गुन्हे दाखल असल्याने हद्दपार करण्यात आलेल्या […]