• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

कचोरीत उंदराच्या लेंड्या ? छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये भवानी स्वीटवर FDAची कारवाई

August 24, 2026 by admin Leave a Comment


छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर येथील भवानी स्वीट या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली आहे. या दुकानातील कचोरीमध्ये उंदराच्या लेंड्या आढळल्याचा आरोप एका ग्राहकाने केल्यानंतर प्रशासनाने दुकानाची तपासणी केली. तपासणीदरम्यान दुकानात विना परवाना खाद्य व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. तसेच, अन्न व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या शेड्युल 4 मधील स्वच्छता व सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचेही तपासणीत समोर आले.  या गंभीर बाबींची दखल घेत अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरासे यांनी कारवाई करत संबंधित दुकान सील केलं.

बातमी अपडेट होत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Mumbai FDA : शिवाजी पार्कातील कॅफे कॅडेलचा अन्न परवाना रद्द; एफडीएकडून कारवाई
  • लॉन्च होताच ‘निसान’च्या ‘या’ नव्या एसयूव्हीचा धुमाकूळ; पहिल्याच महिन्यात क्रेटा आणि डस्टरचे टेन्शन वाढवले
  • PPF मध्ये 1000,5000 किंवा 10000 रुपये जमा केल्यावर किती परतावा मिळेल? कॅल्क्युलेशन जाणून घ्या
  • मुंबई पालिका आयुक्तांनी प्रकाश आंबेडकरांना भेट नाकारली, वंचितचा आरोप; माफीची मागणी!
  • तुमच्या हृदयासाठी कोणते तेल चांगले?, या 5 तेलांचा वापर ठरेल फायदेशीर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in