इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील पहिला टी 20i सामना हा 1 जुलैला खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन अभिषेक शर्मा याने अर्धशतक ठोकलं. अभिषेकने इंग्लंड विरुद्ध 59 धावांची वादळी खेळी साकारली. अभिषेकने या दरम्यान 4 षटकार लगावले. अभिषेकने यासह टी 20i क्रिकेटमध्ये 100 षटकार पूर्ण केले. अभिषेक बॉलनुसार सर्वात वेगवान 100 सिक्स लगावणारा पहिला […]
Archives for July 2026
वडिलांच्या अंत्यविधीला मुलगा हजर नसणार ? इस्रायलच्या हल्ल्याची भीती की अन्य कारण
इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला अली खामेनी यांच्या पार्थिवावर अखेर चार महिन्यांच्या अंतराने इराणमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या दफनविधी सोहळा काही दिवस चालणार आहे. मात्र, वडिलांच्या सुपूर्द ए खाक विधीला त्यांचा मुलगा आणि सध्याचे प्रमुख मोजताबा खामेनी हे उपस्थित राहणार का या संदर्भात आता वेगळीच माहिती समोर आली आहे. मोजताबा खामेनी यांचे प्रतिनिधी अयातुल्लाह हकीम […]
70 वर्षे जुनं गाणं आजपण तितकचं हिट; ऐकताच घाबरलेले नवरदेव! किशोक कुमारांनी आधीच दिलेली वॉर्निंग
बॉलीवूडचे दिग्गज गायक किशोर कुमार हे केवळ त्यांच्या दमदार आवाजासाठीच नव्हे, तर त्यांच्या अभिनयासाठीही ओळखले जातात. किशोर कुमार यांच्या अष्टपैलू अभिनयाने चाहते निःसंशयपणे मोहित झाले आहेत. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत, किशोर यांनी असंख्य सुपरहिट चित्रपट आणि अजरामर गाणी दिली आहेत. चित्रपटसृष्टी किशोर कुमार यांच्या गोष्टींनी भरलेली आहे. याच काळात किशोर कुमार यांनी एक गाणं गायले होते […]
जुही चावलीची लेक जान्हवी मेहताचं हटके ट्रान्सफॉर्मेशन, चौथा फोटो पाहून म्हणाल…
जुही चावलाची लेक नाव जान्हवी मेहता हिला आई किंवा वडिलांसोबत स्पॉट केलं जातं. जान्हवी देखील प्रसिद्ध स्टारकिड आहे. पण जान्हवी इतर सेलिब्रिटींच्या मुलांप्रमाणे लाईमलाईटमध्ये नसते. जुही कायम मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. जान्हवी मेहता सोशल मीडियावर विशेषत: सक्रिय नाहीये. जुही चावला सोशल मीडियावर आपल्या दोन मुलांचे फोटो शेअर करत असते. जान्हवी […]
ENGW vs SAW Semi Final Toss : दक्षिण आफ्रिकेचा बॉलिंगचा निर्णय, इंग्लंडला किती धावांवर रोखणार?
आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. हा सामना लंडनमधील केनिंग्टन ओव्हलमध्ये खेळवण्यात येणार आहे. नॅट सायव्हर-ब्रंट इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. तर लॉरा वॉल्डवॉर्ड्ट हीच्याकडे दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. उभयसंघातील सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 10 वाजून 30 […]
ENG vs IND : एक निश्चित वेळच नाही, इंग्लंड-इंडिया दुसरा सामना किती वाजता?
टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या सामन्यात पावसाने विघ्न घातलं. उभयसंघातील पहिला सामना हा 1 जुलैला चेस्टर ली स्ट्रीट येथील रिव्हरसाईड ग्राउंडमध्ये खेळवण्यात आला. मात्र पावसामुळे हा सामना निकाली निघाला नाही. पहिल्या डावानंतर वाढलेल्या पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे मोठ्या उत्साहाने सामना पाहायला आलेल्या चाहत्यांची निराशा झाली. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता […]