दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची जोडी कलाविश्वातील 'एव्हरग्रीन जोडी' मानली जाते. या दोघांच्या लग्नाला 37 वर्षे पूर्ण झाली असून लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पुन्हा एकदा एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घातल्या आहेत. या सुंदर क्षणांचे फोटो निवेदिता सराफ यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. '37 वर्षांनंतरही तुझ्याकडे पाहून माझ्या मनात तसाच आनंद दाटून येतो. माझा जिवलग […]
Archives for July 2026
डॉक्टर बनून महिलांचं शरीर… सेजल जाधवनंतर आणखी एकाचा वादग्रस्त व्हिडीओ; संतापाची लाट उसळताच…
प्रणित मोरेच्या शोमध्ये डॉ. सेजल जाधवने केलेल्या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद उमटले होते. हे प्रकरण शांत होत नाही तोच आणखी एका कॉमेडियन आणि युट्यूबरचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आग्र्यातील कॉमेडियन आणि युट्यूबर बाबू गप्पी सध्या वादात अडकला आहे. बाबूचा एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत बाबूने महिलांच्या शरीराच्या अंगावर आक्षेपार्ह टिप्पणी केली […]
Team India : श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 15वा टी 20i कॅप्टन, सर्वात यशस्वी कोण?
श्रेयस अय्यर भारताचा 15 वा टी 20I कर्णधार म्हणून नेतृ्त्व करत आहे. श्रेयसने आयर्लंड विरूद्धच्या टी 20I मालिकेतून कर्णधारपदाची सूत्र स्वीकारली. श्रेयस भारताला त्याच्या नेतृत्वात आयर्लंड विरुद्ध मालिका जिंकून देण्यात अपयशी ठरला. भारताला आयर्लंडकडून 0-2 अशा एकतर्फी फरकाने पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर आता टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभयसंघात 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात […]
GK : मुंबईतील हे स्थानक घोड्यांच्या वाहतूकीसाठी बांधले होते !
देशातलाच काय तर आशियातील पहिला प्रवासी ट्रेन मुंबईच्या बोरीबंदर ते ठाणे अशी १६ एप्रिल १८५३ मध्ये धावली होती. मुंबई ते ठाणे अशी ट्रेन पहिल्या दिवशी धावली त्या क्षणाची क्षणचित्रे प्रबोधनकार ठाकरे यांनी एका पुस्तकात लिहिली आहेत. मुंबईचे बोरीबंदर स्थानक हे आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून थोडे दूर अंतरावर होते. १८५३ साली कोळशाच्या तीन इंजिनांच्या सहाय्याने […]
Aamir Khan And Gauri Wedding : वाजवा रे वाजवा… आमिरच्या तिसऱ्या लग्नाला थेट विदेशी पाहुणे, 150 वऱ्हाडींचाही समावेश; लग्न या ठिकाणी होणार…
भारती दुबे, प्रतिधिनिधी, Aamir Khan And Gauri Spratt Wedding Details : बॉलिवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान तिसरं लग्न करतोय. येत्या 5 जुलै रोजी आमिर खान गौरी स्प्रैट सोबत विवाह बंधनात अडकणार आहे. आमिरने गेल्या महिन्यात स्वत: गौरीशी लग्न करणार असल्याचं जाहीर केलं होतं. पण लग्न कधी होणार याची तारीख ठरलेली नव्हती. […]
पावसाच्या पहिल्या काही सरीतच प्रशासन पडले उघडे, तीन दिवसात पाच दुर्घटना, शालेय विद्यार्थ्यासह चार जणांचा बळी
मुंबईतील नालेसफाई खरे तर मान्सूनचा पहिला जोरदार माराच करत असतो. खवळलेला समुद्र मुंबईतील नालेसफाई करत असतो. मात्र, घाटकोपर येथील घटनेने दाखवून दिले आहे की अपघातातून प्रशासन काहीच शिकत नाही. २९ ऑगस्ट २०१७ रोजी प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ.दीपक अमरापूरकर पाणी साचल्याने कार सोडून घरी चालत जात असताना दीपक टॉकीज जवळील उघड्या मॅनहोलमधून वाहून गेले होते. अनेक दिवसांनी […]