• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अशोक सराफ यांचं 79 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न; कोर्टात एकमेकांना घातल्या वरमाळा

July 2, 2026 by admin Leave a Comment


दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची जोडी कलाविश्वातील 'एव्हरग्रीन जोडी' मानली जाते. या दोघांच्या लग्नाला 37 वर्षे पूर्ण झाली असून लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पुन्हा एकदा एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घातल्या आहेत. या सुंदर क्षणांचे फोटो निवेदिता सराफ यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची जोडी कलाविश्वातील 'एव्हरग्रीन जोडी' मानली जाते. या दोघांच्या लग्नाला 37 वर्षे पूर्ण झाली असून लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पुन्हा एकदा एकमेकांच्या गळ्यात वरमाळा घातल्या आहेत. या सुंदर क्षणांचे फोटो निवेदिता सराफ यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

'37 वर्षांनंतरही तुझ्याकडे पाहून माझ्या मनात तसाच आनंद दाटून येतो. माझा जिवलग मित्र माझी ताकद आणि माझं आयुष्यभराचं प्रेम असल्याबद्दल तुझे आभार. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा' अशा शब्दांत निवेदिता सराफ यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

'37 वर्षांनंतरही तुझ्याकडे पाहून माझ्या मनात तसाच आनंद दाटून येतो. माझा जिवलग मित्र, माझी ताकद आणि माझं आयुष्यभराचं प्रेम असल्याबद्दल तुझे आभार. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा', अशा शब्दांत निवेदिता सराफ यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी 27 जून 1989 रोजी गोव्यातील मंगेशीच्या देवळात लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला 37 वर्षे पूर्ण झाली आहेत. सचिन पिळगांवकर मच्छिंद्र कांबळी गिरीश घाणेकर लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांच्या पहिल्या पत्नी रुही अजय सरपोतदार वर्षा उसगांवकर यांचे आईवडील हे सर्वजण या लग्नाला उपस्थित होते.

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी 27 जून 1989 रोजी गोव्यातील मंगेशीच्या देवळात लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला 37 वर्षे पूर्ण झाली आहेत. सचिन पिळगांवकर, मच्छिंद्र कांबळी, गिरीश घाणेकर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांच्या पहिल्या पत्नी रुही, अजय सरपोतदार, वर्षा उसगांवकर यांचे आईवडील हे सर्वजण या लग्नाला उपस्थित होते.

लग्नाला 37 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी पुन्हा एकदा सात जन्म एकत्र राहण्याची शपथ घेतली आहे. पारंपरिक पोशाखात या दोघांनी एकमेकांच्या गळ्यात पुन्हा वरमाळा घातल्या आहेत. यावेळी निवेदिता सराफ यांनी आकाशी आणि हिरव्या रंगाची साडी नेसली तर अशोक सराफ यांनी कुर्ता-पायजमा घातला होता.

लग्नाला 37 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी पुन्हा एकदा सात जन्म एकत्र राहण्याची शपथ घेतली आहे. पारंपरिक पोशाखात या दोघांनी एकमेकांच्या गळ्यात पुन्हा वरमाळा घातल्या आहेत. यावेळी निवेदिता सराफ यांनी आकाशी आणि हिरव्या रंगाची साडी नेसली, तर अशोक सराफ यांनी कुर्ता-पायजमा घातला होता.

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या वयात 18 वर्षांचं अंतर आहे. मात्र प्रेमाला वयाचं बंधन नसतं.. हे या दोघांनी वारंवार सिद्ध केलं आहे. आम्ही सगळ्या भोज्यांना शिवून आलो. परंतु आजही आम्ही एकमेकांच्या बाजूला ठामपणे उभे आहोत. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आम्हा दोघांना एकमेकांविषयी वाटत असलेला आदर अशा शब्दांत निवेदिता सराफ व्यक्त झाल्या होत्या.

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या वयात 18 वर्षांचं अंतर आहे. मात्र प्रेमाला वयाचं बंधन नसतं.. हे या दोघांनी वारंवार सिद्ध केलं आहे. “आम्ही सगळ्या भोज्यांना शिवून आलो. परंतु आजही आम्ही एकमेकांच्या बाजूला ठामपणे उभे आहोत. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आम्हा दोघांना एकमेकांविषयी वाटत असलेला आदर,” अशा शब्दांत निवेदिता सराफ व्यक्त झाल्या होत्या.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IND A vs SL A: दुसऱ्या औपचारिक कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत, साई सुदर्शनची शतकी खेळी आणि…
  • FIFA World Cup: ख्रिस्तियानो रोनाल्डोने करिअरमध्ये पहिल्यांदाच केली अशी कामगिरी, जाणून घ्या
  • हिरोचे वय हा अनुभव, तर हिरोईनचे वय समस्या का ? अभिनेत्री इशा कोप्पिकरचा सवाल
  • ममता बॅनर्जींना बंडखोरांचा आणखी एक दणका, आता थेट कार्यालयावर कब्जा; बंगालमध्ये काय घडतंय?
  • जगातील या महागड्या देशांबद्दल माहितीये का? एका आठवड्याच्या ट्रिपसाठी लाखोंचा खर्च, आकडा वाचून हैराण व्हाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in