• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Ladki Bahin : लाडक्या बहिणींना यावेळी 3000 रुपयांचं गिफ्ट, रक्षाबंधन सणाला…महत्त्वाची माहिती समोर!

August 24, 2026 by admin Leave a Comment

लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1500 रुपये प्रति महिना अशी आर्थिक मदत केली जाते. राज्यातील कोट्यवधी महिला या योजनेचा लाभ घेतात.

ऑगस्ट महिना संपत आला तरी लाडक्या बहिणींना अद्याप जुलै महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळेच आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्र मिळणार का? असा प्रश्न विचारला जातोय.

लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे जुलै महिन्यात मिळाले होते. आता ऑगस्ट महिना संपत आला आहे. तरीदेखील जुलै महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळालेले नाहीत. त्यामुळे रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर सरकार लाडक्या बहिणींना 3000 रुपयांची ओवाळणी देणार का? असे विचारले जात आहे.

याआधी सरकारने 2024 साली रक्षाबंधन सणामुळे लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचे 3000 रुपये दिले होते. त्यामुळे  यावेळीही सरकारने अशाच पद्धतीने पैसे द्यावेत अशी मागणी काही लाडक्या बहिणींकडून केली जात आहे.

याआधी सरकारने 2024 साली रक्षाबंधन सणामुळे लाडक्या बहिणींना दोन महिन्यांचे 3000 रुपये दिले होते. त्यामुळे यावेळीही सरकारने अशाच पद्धतीने पैसे द्यावेत, अशी मागणी काही लाडक्या बहिणींकडून केली जात आहे.

दरम्यान सरकारने अद्याप याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना 3000 रुपये दिले जाणार की जुलै महिन्याचे 1500 रुपयेच दिले जाणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, सरकारने अद्याप याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना 3000 रुपये दिले जाणार की जुलै महिन्याचे 1500 रुपयेच दिले जाणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Brahmastra 2 Update : रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र 2’ मध्ये ‘सैयारा’ स्टारची एंट्री ! कधी सुरू होणार शूटिंग ?
  • महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया
  • हट्टीपणामुळे या अभिनेत्रीला वडिलांनी काढलेले घराबाहेर, आईचे आडनाव वापरून बनली प्रसिद्ध अभिनेत्री, कोण आहे ती?
  • Indian Railway : रेल्वेचा मोठा निर्णय, वेंटिग लिस्टची झंझट संपणार, पाहा नेमके काय होणार ?
  • शिंदे गटाच्या टार्गेटवर आता Gen Z, श्रीकांत शिंदे यांनी आखला खास प्लॅन; वाचा रणनीती काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in