• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

विना कपड्याची समुद्रकिनारी धावलेली ही अभिनेत्री, नवऱ्याने केलेलं 4 वेळा लग्न, कैलास यात्रेतून परतलीच नाही

July 2, 2026 by admin Leave a Comment

1970 च्या दशकात आपल्या बोल्ड व्यक्तिमत्त्वामुळे आणि वादग्रस्त निर्णयांमुळे कायम चर्चेत राहिलेल्या मॉडेल प्रोतिमा बेदी यांचा जीवनप्रवास तितकाच नाट्यमय आणि प्रेरणादायी होता. मॉडेलिंग क्षेत्रात मोठं नाव कमावल्यानंतर त्यांनी ग्लॅमर विश्वाला रामराम ठोकत ओडिसी शास्त्रीय नृत्याला आयुष्य अर्पण केलं.

प्रोतिमा बेदी यांनी अभिनेते कबीर बेदी यांच्याशी विवाह केला होता. त्यांना पूजा बेदी आणि सिद्धार्थ अशी दोन मुले झाली. मात्र काही वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर मुलगा सिद्धार्थच्या आत्महत्येने त्यांच्या आयुष्यात मोठा दुःखाचा प्रसंग ओढवला.

मॉडेलिंगनंतर त्यांनी प्रख्यात ओडिसी गुरू केलुचरण महापात्रा यांच्याकडे नृत्याचे शिक्षण घेतले आणि ओडिसी नृत्यांगना म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली. शास्त्रीय नृत्याच्या जतन आणि संवर्धनासाठी त्यांनी बेंगळुरूजवळ नृत्यग्रामची स्थापना केली.

आजही देश-विदेशातील विद्यार्थी येथे भारतीय शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेतात. प्रोतिमा बेदी 1974 मध्ये एका मासिकाच्या प्रचार मोहिमेसाठी मुंबईतील जुहू समुद्रकिनाऱ्यावर विना कपड्याच्या धावल्यामुळे देशभर चर्चेत आल्या होत्या.

या घटनेमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली मात्र त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. त्यांच्या आयुष्याचा शेवटही अत्यंत धक्कादायक ठरला. 1998 मध्ये त्या कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेल्या असताना मालपा येथे झालेल्या भीषण भूस्खलनात त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेक जणांचा जीव गेला आणि प्रोतिमा बेदी यांचा मृतदेहही सापडला नव्हता.

या घटनेमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली, मात्र त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. त्यांच्या आयुष्याचा शेवटही अत्यंत धक्कादायक ठरला. 1998 मध्ये त्या कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेल्या असताना मालपा येथे झालेल्या भीषण भूस्खलनात त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेक जणांचा जीव गेला आणि प्रोतिमा बेदी यांचा मृतदेहही सापडला नव्हता.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जळगाव हादरलं! भरधाव ट्रक कावड येत्रात घुसला, 8 वर्षीय चिमुकल्याला चिरडलं
  • ‘या’ 5 दमदार कार्स ठरतील सर्वोत्तम पर्याय, पहिली जनरेशन Honda Jazz अपग्रेड करायचीय? जाणून घ्या
  • टाटा मोटर्सची बंपर ऑफर! ऑगस्टमध्ये गाडी खरेदीवर मिळणार तब्बल 2.25 लाख रुपयांपर्यंतचा फायदा
  • नवीन बाईक खरेदी केल्यानंतर पश्चात्ताप नको; डिलिव्हरी घेण्यापूर्वी नक्की तपासा ‘या’ गोष्टी!
  • पावसाळ्यात वाढला आजारांचा धोका; डेंग्यू आणि स्वाइन फ्लूची लक्षणे कशी ओळखायची?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in