• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

माधुरीचं प्रचंड रोमँटिक गाणं, जे प्रत्येकजण पावसाळ्यात ऐकतो, अनेक वर्षांनंतर देखील गाण्याची क्रेझ कायम

July 2, 2026 by admin Leave a Comment


90 च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील रोमँटिक गाण्यांची जादू आजही कायम आहे. त्या काळातील संगीत, अर्थपूर्ण गाणं आणि भावस्पर्शी सादरीकरणामुळे अनेक गाणी आजही नव्या पिढीची आवडती ठरली आहेत.

अशाच गाण्यांपैकी एक म्हणजे ‘ये मौसम का जादू है मितवा’ जे आजही प्रेमगीतांच्या यादीत अग्रस्थानी आहे. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम आपके हैं कौन..!’ या सुपरहिट चित्रपटातील हे गाणे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी गायले आहे.

अशाच गाण्यांपैकी एक म्हणजे ‘ये मौसम का जादू है मितवा’, जे आजही प्रेमगीतांच्या यादीत अग्रस्थानी आहे. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘हम आपके हैं कौन..!’ या सुपरहिट चित्रपटातील हे गाणे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी गायले आहे.

हे गाणे त्या काळातील लोकप्रिय जोडी सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. हिरवाईने नटलेले निसर्गरम्य सीन दोघांमधील सुंदर केमिस्ट्री आणि गाण्याची मधुर चाल यामुळे हे गाणं आजही तितकेच ताजे वाटते.

हे गाणे त्या काळातील लोकप्रिय जोडी सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. हिरवाईने नटलेले निसर्गरम्य सीन, दोघांमधील सुंदर केमिस्ट्री आणि गाण्याची मधुर चाल यामुळे हे गाणं आजही तितकेच ताजे वाटते.

प्रदर्शित झाल्यानंतर हे गाणे रेडिओ आणि दूरदर्शनवर दीर्घकाळ लोकप्रिय राहिले. डिजिटल युगातही या गाण्याची लोकप्रियता कायम असून यूट्यूबवरील राजश्रीच्या अधिकृत चॅनेलवर या गाण्याच्या दोन व्हिडिओंना मिळून 3 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

प्रदर्शित झाल्यानंतर हे गाणे रेडिओ आणि दूरदर्शनवर दीर्घकाळ लोकप्रिय राहिले. डिजिटल युगातही या गाण्याची लोकप्रियता कायम असून, यूट्यूबवरील राजश्रीच्या अधिकृत चॅनेलवर या गाण्याच्या दोन व्हिडिओंना मिळून 3 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

यावरून आजची तरुण पिढीदेखील हे गाणे तितक्याच आवडीने ऐकत असल्याचे दिसून येते. विशेषतः पावसाळ्यात हे गाणे अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये हमखास ऐकायला मिळते.

यावरून आजची तरुण पिढीदेखील हे गाणे तितक्याच आवडीने ऐकत असल्याचे दिसून येते. विशेषतः पावसाळ्यात हे गाणे अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये हमखास ऐकायला मिळते.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जळगाव हादरलं! भरधाव ट्रक कावड येत्रात घुसला, 8 वर्षीय चिमुकल्याला चिरडलं
  • ‘या’ 5 दमदार कार्स ठरतील सर्वोत्तम पर्याय, पहिली जनरेशन Honda Jazz अपग्रेड करायचीय? जाणून घ्या
  • टाटा मोटर्सची बंपर ऑफर! ऑगस्टमध्ये गाडी खरेदीवर मिळणार तब्बल 2.25 लाख रुपयांपर्यंतचा फायदा
  • नवीन बाईक खरेदी केल्यानंतर पश्चात्ताप नको; डिलिव्हरी घेण्यापूर्वी नक्की तपासा ‘या’ गोष्टी!
  • पावसाळ्यात वाढला आजारांचा धोका; डेंग्यू आणि स्वाइन फ्लूची लक्षणे कशी ओळखायची?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in