• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

आधी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण, मगच मंत्रिपद? शरद पवार गटाला काय ॲाफर? पडद्यामागे काय घडतंय?

July 18, 2026 by admin Leave a Comment

NCP Sharad Pawar Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गटही सत्तेसोबत जाणार असल्याच्या चर्चांनी गेल्या 15 दिवसात राजकारण तापलेले आहे. सध्या तरी वेट अँड वॉचच्याच भूमिकेत पक्ष असल्याचे दिसते. NDA मध्ये सहभागी होण्याविषयी नकार देत असताचना भेटीगाठीच्या सत्रांनी मात्र संशयाचे धुके दाट केलेले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या घाडमोडींवर बोलके भाष्य केले आहे. […]

Filed Under: india

तोंड दाबलं, मारहाण केली; हे पोलीस नाहीत, हे तर RSS चे गुंड, अभिजित दीपकेंचे दिल्ली पोलिसांवर टीका

July 18, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनादरम्यान आज मोठा गोंधळ उडाला. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केल्यानंतर आंदोलनस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आंदोलनात सहभागी असलेल्या अभिजित दीपके यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. सोनम वांगचुक हे गेल्या 20 दिवसांपासून नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात कारवाई आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र […]

Filed Under: Latest News

अंडी दरांनी गाठली उच्चांकी पातळी; मुंबई-पुण्यात डझनभर अंडीसाठी किती रुपये मोजावे लागणार?

July 18, 2026 by admin Leave a Comment

पश्चिम आशियातील संघर्षाचा भारताला मोठा फटका बसत आहे. या संघर्षामुळे मागील दोन महिन्यांपासून भारतीयांना इंधनदरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे. इंधनदरवाढीमुळे भाजीपालाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यानंतर आता अंडी दरांनीही उच्चांकीची पातळी गाठली आहे. मुंबई, पुण्यात अंड्याचे दर महागल्याने सर्वसामान्यांना आता जादा पैसे मोजावे लागणार आहे. मुंबई, पुण्यात अंड्याचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. […]

Filed Under: india

Sharad Pawar | सोनम वांगचुकांना अडवलं तरी आंदोलन थांबणार नाही; शरद पवारांचा केंद्राला इशारा

July 18, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका करत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असले, तरी आंदोलन थांबणार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे गेल्या २० दिवसांपासून जंतरमंतर येथे नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात कारवाई […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! सोनम वांगचूक यांना रुग्णालयात केलं दाखल; दिल्लीच्या जंतरमंतरवर मोठा गोंधळ

July 18, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीच्या जंतरमंतरमधून मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे. पोलिसांनी वांगचूक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर जंतर-मंतरवर मोठा गोंधळ उडाला आहे. यामुळे उपोषणस्तळी मोठ्या संख्येने पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर विरोधकांनी सत्ताधारी आणि प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. दिल्लीच्या जंतर-मंतरवर मागील […]

Filed Under: india

मोठी बातमी! सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून हटवताच मोठा गोंधळ; आता अभिजीत दीपके…

July 18, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना आज सकाळी दिल्ली पोलिसांनी तेथून हटवून सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, कोक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी या आंदोलनाबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी स्वतःही आमरण […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 374
  • Page 375
  • Page 376
  • Page 377
  • Page 378
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • फडणवीसांनी पंकजांना मुख्यमंत्री करून दाखवावे, राहुल यांना उपदेश नको, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
  • अर्जेंटीनाचा फुटबॉलपटू लिओनल मेस्सी आंतराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त, म्हणाला की..
  • Vastu Shastra : या तीन वस्तू कधीच कोणाला करू नका दान, घरात येईल गरीबी
  • नेपाळमध्ये BAPS कडून पूरग्रस्तांसाठी मदतकार्य, बाधितांना अन्नधान्याच्या पाकिटांचे वाटप
  • व्हायग्रा खाऊन त्याला पुन्हा GF शी करायचे होतं नको ते चाळे.. त्या हत्याकांडाची भयानक कहाणी !

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in