केंद्रातील आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला अधिक प्रतिनिधित्व मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. शिवसेनेला एक कॅबिनेट आणि दोन केंद्रीय राज्यमंत्रीपदे मिळावीत, अशी पक्षाची भूमिका असल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला एकूण तीन मंत्रीपदे मिळावीत, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या भूमिकेचा आग्रह धरला आहे. यामध्ये […]
Archives for July 2026
‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?
ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी : आज सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 21 वा दिवस होता. पहाटेच पोलिस जंतरमंतरवर दाखल झाले. त्यांनी तातडीने वांगचुक यांना उचलून रुग्णालयात उपचारासाठी नेले. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाला. मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केला. तर आंदोलन थांबणार नसल्याचा […]
मुंबई, ठाण्यात विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात; राज्यात कुठे कुठे पाऊस?
राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाने दडी मारली होती. अनेक जण आतुरतेने पावसाची वाट पाहत होते. त्यानंतर आज शनिवारी अनेकांना पावसाने दिलासा दिला आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, बीड, सोलापूर, अंबरनाथ, बदलापूर भागात पावसाने हजेरी लावली. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरीला लावल्याने राज्यासहित मुंबई, ठाणेकरांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना आज […]
Mumbai Railway Megablock : लोकल प्रवाशांसाठी मोठी अपडेट! रविवारी मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी वाचा
वर्षाचे 365 दिवस अविरत धावणाऱ्या, लाखो मुंबईकरांना इच्छित स्थळी सुखरुपपणे पोहोचवणारी मुंबईकांची लाईफलाइन, अर्थात रेल्वे. मुंबईतील मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या रविवारी लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुख्य मार्गावरील जलद […]
Ashok Kharat : लिंगपिसाट खरात गोत्यात..3 हजार पानी आरोपपत्र दाखल, 42 कोटींचं घबाड आणि… आरोपपत्रात काय काय?
भोंदू बाबा, लिंगपिसाट अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. भोंदू खरात विरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केला आहे. तब्बल 3 हजार पानी आरोपपत्र आहे. या आरोपपत्रात अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. भोंदूबाबा खरातच्या संपत्तीचा संपूर्ण तपशीलच यात देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच त्याच्या पत्नीचाही यात उल्लेख करण्यात आलं आहे. खरातच्या आर्थिक व्यवहारांवरच […]
केतन अग्रवालच्या हत्येला एक महिना पूर्ण, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बहिणीकडून मोठा खुलासा, सियावर कसा आला संशय?
पुण्यातील लोहगडावर केतन अग्रवाल याची हत्या करण्यात आली आहे. केतन याच्यासोबत लग्नासाठी नकार देता येत नव्हता म्हणून सिया गोयल हिने बॉयफ्रेंड चेतन चौधरी याच्या मदतीने केतन याची हत्या केली. आज म्हणजे 18 जुलै 2026 रोजी केतन याच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला आहे. अशात केतन अग्रवाल याच्या हत्येला आज एक महिना पूर्ण झाला म्हणून संपूर्ण […]