• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

माझ्या परवानगीशिवाय नवऱ्याला कोणतंही औषध देऊ नका; वांगचूक यांच्या पत्नीचा सफदरजंग रुग्णालयाला अल्टिमेटम

July 18, 2026 by admin Leave a Comment

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे. 20 दिवसांच्या उपोषणानंतर कोर्ट आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दिल्ली पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. सोनम वांगचूक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपोषणस्थळी असलेल्या आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सोनम वांगचूक यांच्यानंतर आता अभिजीत दीपके यांनी उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. तर रुग्णालयात दाखल केलेल्या […]

Filed Under: india

FDA | अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईवर मुंबई उच्च न्यायालयाचा आक्षेप; थेट…

July 18, 2026 by admin Leave a Comment

अन्न व औषध प्रशासन (FDA) एखाद्या रुग्णालयाचा परवाना तातडीने रद्द केल्यानंतर उपचार सुरू असलेल्या रुग्णांचे काय होणार, असा महत्त्वाचा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. अशा कारवाईमुळे रुग्णांना तात्काळ रुग्णालय सोडावे लागणार का, याबाबतही न्यायालयाने चिंता व्यक्त केली. एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी FDA ला कारवाई करताना संयम आणि नियोजन […]

Filed Under: india

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार; शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार? महत्वाची अपडेट समोर

July 18, 2026 by admin Leave a Comment

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच मोठा फेरबदल होणार आहे. येत्या 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर फेरबदलाबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळातून निर्मला सीतारामन, हरदीप सिंग पुरी, पंकज चौधरी, हर्ष मल्होत्रा यांच्या खात्यात बदल किंवा खाते जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फेरबदलात शिवसेनेला तीन मंत्रि‍पदे मिळावीत, यासाठी […]

Filed Under: Latest News

Love Story : आमच्या मृत मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र बांध तरच..8 वर्षाच्या प्रेमाची दुर्देवी गोष्ट, आई-वडिलांनी कीर्तीचा मृतदेह प्रियकराच्या दारात नेला

July 18, 2026 by admin Leave a Comment

काही जणांना प्रेमात अपयश पचवता येत नाही. प्रेमात अपयश आलं म्हणून ते टोकाचा निर्णय घ्यायला मागे-पुढे पाहत नाहीत. यात एकतर ते आपल्या जोडीदाराला संपवतात किंवा स्वत:ला. अड्डागल्ला कीर्तीने (24) सुद्धा असाच आई-वडिलांचा कुठलाही विचार न करता टोकाचा निर्णय घेतला. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या कीर्तीने प्रेमात अपयश आलं म्हणून स्वत:च जीवन संपवलं. मुंबईत नोकरीला असलेली किर्ती […]

Filed Under: india

मुंबईचा Zero Point ते चर्चगेट स्टेशनचे नाव कसे पडले याची सुरस कहाणी माहितीय का ?

July 18, 2026 by admin Leave a Comment

ब्रिटीशांची मुंबई कुलाबा येथे सुरु होऊन शीव ( सायन ) येथे संपत होती. फोर्ट येथील सेंट थॉमस कॅथेड्रल (St. Thomas Cathedral) चर्चच्या बाजूला एक गेट होते.त्यामुळे चर्चगेट स्थानकाचे नाव पडले आहे. मुंबईतील फोर्ट भागातील सेंट थॉमस कॅथेड्रल (St.Thomas Cathedral) चर्चपासून हे रस्त्याचे अंतर मोजणारे हे मैलाचे दगड ब्रिटीशांनी जागोजागी उभे केले आहेत. ब्रिटीश राजवटीत उभारलेले […]

Filed Under: india

सोनम वांगचूक यांना अटक केली तरी आंदोलन सुरू राहणार; शरद पवार थेट बोलले

July 18, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीकडून नीट पेपरफुटीवरून आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचूक हे गेल्या 20 दिवसांपासून आंदोलनाला बसले होते. परंतु आज दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांना कोर्ट आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दिल्ली पोलिसांच्या या कारवाईने जंतर-मंतर उपोषणस्थळी मोठा गोंधळ झालाय. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 373
  • Page 374
  • Page 375
  • Page 376
  • Page 377
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • अर्जेंटीनाचा फुटबॉलपटू लिओनल मेस्सी आंतराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त, म्हणाला की..
  • Vastu Shastra : या तीन वस्तू कधीच कोणाला करू नका दान, घरात येईल गरीबी
  • नेपाळमध्ये BAPS कडून पूरग्रस्तांसाठी मदतकार्य, बाधितांना अन्नधान्याच्या पाकिटांचे वाटप
  • व्हायग्रा खाऊन त्याला पुन्हा GF शी करायचे होतं नको ते चाळे.. त्या हत्याकांडाची भयानक कहाणी !
  • भारताचा अमेरिकेला सर्वात मोठा धक्का, जागतीक व्यापार क्षेत्रात खळबळ उडवणारी बातमी, थेट इराणसोबत…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in