Pune News: पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडाला एक महिना पूर्ण झाला. मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान सिया गोयलचे वडील प्रवीण गोयल यांची भावूक प्रतिक्रिया दिली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) त्यांच्या दुकानावर अचानक छापा मारला आणि अन्नपदार्थ जप्त केले. या कारवाईनंतर […]
Archives for July 2026
Sonam Wangchuk : ‘राजकीय अजेंडा पूर्ण करण्याचा प्रयत्न…’, CJP वर श्वेता तिवारीचा संताप, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर मोठं वक्तव्य
Sonam Wangchuk : शास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आज 21 दिवस असून त्यांना उपोषण स्थळावरून पोलिसांनी हटवण्यात आलं आहे. ज्यामुळे वातावरण अधिक तापलं आहे. यावर सर्वच स्तरावरील व्यक्ती पुढे येत सोनम वांगचुक यांचं समर्थन करत आहेत. तर दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टीला देखील अनेक कलाकारांकडून समर्थन मिळत आहे. पण अभिनेत्री श्वेता तिवारी हिने […]
Sonam Wangchuk : खरचं मानलं पाहिजे, सोनम वांगचूक यांची लोकांच्या फायद्याची तीन जबरदस्त इनोवेशन्स, सायन्सने समाज बदलण्याची जिद्द
सामाजिक कार्यकर्ते आणि इंजिनिअर सोनम वांगचूक पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मागच्या 20 दिवसांपासून सोनम वांगचूक आमरण उपोषणाला बसले होते. आज सकाळी दिल्ली पोलिसांनी त्यांचं आमरण उपोषण आंदोलन मोडून काढलं व त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. या घटनेनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटत आहेत. सोनम वांगचूक यांच्याबद्दल […]
चातुर्मासात गृहप्रवेशावर बंदी, पण नवीन घर खरेदी करता येतं का? जाणून घ्या ज्योतिषशास्त्राचे नियम
हिंदू धर्मात चातुर्मासाचा काळ खूप विशेष आणि पवित्र मानला जातो. चातुर्मास हा चार महिने चालतो. याला काही ठिकाणी चौमास असेही म्हणतात. अशी धार्मिक श्रद्धा आहे की या चार महिन्यात विश्वाचे रक्षक भगवान विष्णू योगनिद्रा अवस्थेत जातात. चातुर्मासाच्या चार महिन्यांत भगवान जगाचे पालनपोषण करण्याचे कार्य सोडून विश्रांती घेतात, म्हणूनच या काळाला देवांचा निद्राकाळ असेही म्हटले जाते. […]
दमदार फिचर्स असलेला iQOO Z11 Lite स्मार्टफोन भारतात 20 हजारांपेक्षा कमी किमतीत होणार लाँच
तुम्हाला जर नवीन स्मार्टफोन तेही उत्तम फिचर्स असलेला खरेदी करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण भारतात रोज अनेक स्मार्टफोन कंपन्या त्यांचे नवीन फोन लाँच करत असतात. अशातच iQOO Z11 Lite पुढील आठवड्यात भारतात लाँच होणार आहे. लाँचच्या आधी कंपनीने या नवीन फोनबद्दल सोशल मिडियावर टीझर्स शेअर करण्यास सुरुवात केली आहे. या आगामी स्मार्टफोनची […]
Jayant Patil : सारखं भाजपसोबत जाणार का? अर्थमंत्री होणार का? या प्रश्नांवर जयंत पाटलांनी मोजक्या शब्दात विषयच संपवून टाकला
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बडे नेते जयंत पाटील यांनी या आठवड्यात वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी तिथे सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हजर होते. त्यानंतर जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी जितेंद्र आव्हाड सोबत होते. या सगळ्या घटनाक्रमामुळे […]