अयोध्येतील राम मंदिरातील कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नागपुरात आयोजित रामरक्षा आंदोलनात बोलताना त्यांनी मंदिरातील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करत राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. उद्धव ठाकरे म्हणाले की, बाबरी मशीद पाडल्यानंतर हिंदुत्वाची भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी ठामपणे मांडली […]
Archives for July 2026
फक्त पावसाळ्यात प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसवर का होते प्रचंड गर्दी? फोटो पाहूनच….
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या अभिनयासोबतच सौंदर्य, स्पष्टवक्तेपणा आणि सोशल मीडियावरील सक्रिय उपस्थितीमुळे कायम चर्चेत असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून तिच्या अभिनयाइतकीच चर्चा होत आहे ती म्हणजे कर्जतमधील तिच्या निसर्गरम्य फार्महाऊसची. विशेषतः पावसाळा सुरू होताच या फार्महाऊसकडे पर्यटकांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढतो. कर्जतच्या डोंगररांगांमध्ये वसलेले हे फार्महाऊस हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात असून पावसाळ्यात […]
Beer Bottle Price : 1000 रुपयांच्या बिअरच्या बॉटलची खरी किंमत काय? आकडा वाचून बसेल धक्का!
भारतात मद्यविक्रीची बाजारपेठ खूप मोठी आहे. येथे रोज शेकडो कोटी रुपयांच्या दारुची विक्री होते. वेगवेगळ्या राज्यांना मद्यविक्रीतून मोठा महसूल मिळतो. त्यामुळेच राज्यांच्या महसुलाचा हा चांगला स्त्रोत आहे. भारतात प्रत्येक राज्यात एकाच मद्याच्या बॉटलची किंमत वेगवेगळी असू शकते. तुम्ही जर एखादी बॉटल 1000 रुपयांना खरेदी करत असाल तर त्यातील बरीच मोठी रक्कम ही थेट सरकारी खजिन्यात […]
साखर सोडल्यानंतर काय खाणं आरोग्यास लाभदायक, खजूर की गूळ? तज्ज्ञ काय सांगतात घ्या जाणून
आजच्या काळात अनेक जण फिटनेसकडे अधिक लक्ष देतात. एवढंच नाही तर, अनेकांनी साखरेऐवजी आपल्या आहारात गूळ आणि खजूर वापरण्यास सुरुवात केली आहे. जरी हे दोन्ही साखरेपेक्षा चांगले पर्याय असले तरी, प्रश्न असा निर्माण होतो की जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी यापैकी अधिक फायदेशीर काय आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मतानुसार आणि विविध अभ्यासांनुसार, […]
वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेतून रोहित शर्माला डावलण्याचा निर्णय योग्यच? दक्षिण अफ्रिकेतील मैदानं आहेत कारणीभूत
भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्माने टी20 आणि कसोटी फॉर्मेटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे. आता फक्त वनडे फॉर्मेट खेळत असून 2027 वर्ल्डकप स्पर्धेवर त्याचं लक्ष आहे. असं असताना इंग्लंडविरुद्धच्या वनडे मलिकेत त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट होणार या बातम्या समोर आल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेच्या शेवटच्या सामन्यानंतर निवृत्ती घेणार, अशा अफवा सोशल मीडियावर उडल्या […]
IND vs ENG : इंग्लंडमध्ये मालिका जिंकणं सोपं नाही, लॉर्ड्सवर गेल्या 22 वर्षात वनडेत भारताची नकोशी कामगिरी
इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका जिंकण्याचं मोठं आव्हान शुबमन गिल आणि त्याच्या सहकाऱ्यांसमोर आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने पहिला सामना जिंकला आणि दुसऱ्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं. त्यामुळे मालिकेत 1-1 अशी बरोबरी असून लॉर्ड्सवर होणारा तिसरा सामना निर्णायक असणार आहे. भारतासमोर हा सामना जिंकणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण मागच्या काही वर्षांचा इतिहास भारतीय संघाच्या अगदी […]